डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
जिल्हा परिषद शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जिल्हा परिषद शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR

समाज कल्याण विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुधारीत नियमावली.20170627132331602227 जून,2017
2इयत्ता 10वी व 12वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेबाबत..20170623130009862223 जून,2017
3सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह कारणा-या मागासवर्गीय दांपत्यासाठी असलेल्या कन्यादान योजनेत बदल अनुदानात वाढ .20161015174908542215 ऑक्टोबर,2016
4जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातील राखून ठेवलेल्या 3% निधीबाबत ..20160921162812542021 सप्टेंबर,2016
5प्रगत व उन्नत गटाचे तत्व (Non-क्रिमिलेअर) अनुसूचित जाती व्यातिरिक्त अन्य मागास व इतर मागास प्रवर्गाला लागु करताना प्रमाणपत्राचा नमुना. .20160722160640242221 जुलै, 2016
     

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी व सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मध्ये कामाची जबाबदारी निश्चित करणेबाबत ......20170929142112631629 सप्टेंबर,2017
1"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत. .-28 ऑक्टोबर,2016
2मागेल त्याला शेततळे योजना संपुर्ण राज्यात लागु करणेबाबत.20161013113109681610 ऑक्टोबर,2016
3नरेगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर देखरेख व दक्षता समिती गठीत करणे बाबत. .20161013132145541613 ऑक्टोबर,2016
4ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या बाबत मार्गदर्शक सूचना.201205181051085800917 मे, 2012
5महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2016-17 चा सुधारित व सन 2017-18 च्या कामांचा तसेच 2017-18 चे लेबर बजेट तयार करणे बाबत 20120518105108580094 ऑगस्ट,2016
6ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या बाबत मार्गदर्शक सूचना.20140820154816021621 ऑगस्ट, 2014
6महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे अधिकार मंजूर करणेबाबत .20160618131733841617 जून, 2016
8ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदा-या व त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना .-2 मे, 2011
8महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वयक्तिक सिंचन विहिरी बाबत सुधारित सूचना2012922617270260162 मे,2011
10महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वयक्तिक लाभार्त्याच्या शेतावर राबविण्यात येणार-या फळबाग लागवड कार्यक्रम अंतर्गत हाजरी पत्रके निर्गमित करणे,भरणे,पारित करणे आणि कुशल / अकुशल बाबींचे प्रदान करण्याचे अधिकार कृषी विभागास देणेबाबत.-3 सप्टेंबर,2016
11महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा,बोर, आवळा,डाळींब व संत्रा या फळपिकांचे लागवडीमधील अंतर व कलमे / रोपांचे लागवडीचे सुधारित मापदंडाबाबत. ..-3 सप्टेंबर,2016
12"समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना" सन 2016-17 व 2017-18 मध्ये प्रभावीपणे राबविण्याबाबत.-1 ऑक्टोबर,2016
     

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा शासन निर्णय

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायत/नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत घरकुल बांधकामासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत.20170901154106532401 सप्टेंबर,2017
2रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुलाकरीता द्यावयाच्या अनुदानाबाबत..20170107170319562207 जानेवारी,2017
3रमाई आवास घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरकुलांच्या संदर्भात सुधारणा करणेबाबत .220160928111005862230 सप्टेंबर,2016
4पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना सुरू करण्याबाबत.20151223113308382030 डिसेंबर,2015
5इंदिरा आवास योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंखयांक लाभार्थी निवडीसाठी सामाजिक आर्थिक व जातीनिहाय जनगणना-2011 च्या माहितीचा उपयोग करण्याबाबत. .20160223130600872029 डिसेंबर,2015
6राष्ट्रिय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंमलबजावणी-मार्गदर्शक सुचना (Semi-Intesive) व (Non-Intensive) .20131001135841442011 आव्टोबर,2013
     

जिल्हा परिषद शिक्षण विभाग महत्त्वाचे शासन निर्णय

शिक्षण विभाग (प्राथमिक) विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17. - .20170831123046832101 सप्टेंबर , 2017.
2सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. - .20170814182234302114 ऑगस्ट , 2017.
3शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. - .20170530123305852130 मे , 2017.
4जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यासाठी सुधारित धोरण - .20170411171838772024 एप्रिल , 2017.
5जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी सुधारित धोरण. - .20170415105715562015 एप्रिल , 2017.
6जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी सुधारित धोरण. - .20170107122327392027 फेब्रुवारी , 2017.
7सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन २०१७-१८ करिता र्र्वखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. - .20170207161046132107 फेब्रुवारी , 2017.
8शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.. - .20170110162425852110 जानेवारी , 2016.
9प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना. - .२०१६१०१८१७०६४६५२२17 ऑक्टोंबर , 2016.
10प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर .20160917150843852116 सप्टेंबर, 2016
11"विनाअनुदान " व "कायम विनाअनुदान" तत्वावर परिानगी दिलेल्या मूल्यांकनात पात्र घोवित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथवमक माध्यमिक शाळाना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत....20160919140454712119 सप्टेंबर, 2016
     

लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद शासन निर्णय GR

लघु पाटबंधारे व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग विषयक GR शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड1मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (MRDWP) राज्यभरात राबविणेबाबत.2016050711474581287 मे, २०१६.2राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी लोकवर्गणीचे सुधारित धोरण. .20140101171830122801 जानेवारी, 20143ग्रामीण पाणी पुरवठा योजनाच्या दरडोई खर्चाच्या सुधारित निकषांच्या १०० टक्केहून अरधक दरडोई खर्चच असणाऱ्या योजनाना मान्यता देण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करणे बाबत .201408011323522328०१ ऑगस्ट, २०१४4पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध कार्यक्रमांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जाहिरात संस्थांचे पॅनल तयार करणे बाबत .-04 फेब्रुवारी,20085राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणी र्पूर्णतः रद्द करणे बाबत .20140709153210552809 जुलै, २०१४6ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी, त्रयस्थ तांत्रिक पत्ररक्षण व देखभाल दुरुस्तीबाबत सुधारीत मार्गदशगक सुचना20140709153244652809 जुलै, २०१४ 7पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध कार्यक्रमांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जाहिरात संस्थांचे पॅनल बाबत .20140707123628512811 जुलै, २०१४ 8ग्रामीण स्वतंत्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत .20130715154435222816 जुलै, २०१3 9प्रादेशिक योजनांमधील गावांना स्वातंत्र्य पाणी पुरवठा योजना मंजूर करणे बाबत .2011062711454300117 मार्च,2010 10ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यामध्ये राबविण्याबाबत .-27 जुलै,2000 11राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची लोकवर्गणी पूर्णतः रद्द करणे बाबत .20140709153210552809 जुलै, २०१४ 12ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा करण्याबाबत. .20131009171427572809 ऑक्टोबर, २०१३ 13ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमअंतर्गत विविध योजनेखाली हाती घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी तिसरा हफ्ता मुक्त करण्याकरिता हागणदारी मुक्तीची अट शिथिल करण्याबाबत. .2009011514315400113 जानेवारी,2009 14राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी हागणदारी मुक्तीचे सुधारित धोरण. .201401221258227328२२ जानेवारी, २०१४      

महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय

महिला व बालकल्याण विभागाचे शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीव्दारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यास मान्यता देण्याबाबत . .20170214105247273014 फेब्रुवारी,2017
2एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनुसूचित भागातील(आदिवासी प्रकल्पातील ) अंगणवाडी सेविका ,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे बाबत .20160922122821773022 सप्टेंबर,2016