डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
पंचायत शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पंचायत शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पंचायत विभाग शासन निर्णय GR

पंचायत विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये "आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)" उभारणी व अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना. .20160812102345212011 ऑगस्ट,2016
2अर्थसंकल्पीय अनुदान सन 2016-17.2053 जिल्हा प्रशासन (07)(01)ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते व ग्रामपंचायत कर्माचा-यांचे किमान वेतन या बाबत एप्रिल ,2016 चे अनुदान वितरण -31 सहायक अनुदान (2053 1042).-3 ऑक्टोबर,2016
3स्थानिक संस्थांमध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणे बाबत .2016050211101131202 मे,2016
4ग्रामपंचायतीकडून केलेल्या / करण्यात येत असलेल्या कामाबाबतची माहिती जनतेला व लाभार्थीना होण्यासाठी कामाचे फलक लावण्याबाबत.20160921173426032021 सप्टेंबर,2016
5अन्न सुरक्षा व मनदे अधिनियम 2006 नियम व नियम 2011 अन्व्ये गुटखा,पानमसाला,स्वादिष्ट /सुगंधित तंबाखू ,स्वादिष्ट /सुगंधित सुपारी ,खर्रा या हे पदार्थ अन्य कोणत्याही नावाने संबोधिले जात असतील असे सर्व अन्न पदार्थ उत्पादन ,साठवणूक ,वितरण आणि विक्रीवरील प्रतिबंधी आदेशाच्या अमलबजावणी बाबत ..-9 सप्टेंबर,2014
6ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेवरील कर आकारणीस देण्यात आलेली स्थागिती उठविण्या बाबत..-4 जानेवारी,2016
7ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारामध्ये सरपंच व उपसरपंच जबाबदार असल्यास अनुसरावयाची कार्यपद्धती. .-12 जून ,2013
8केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याबाबत.. .20150520162141532020 मे,2015
9केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याबाबत.. .शासन शुद्धिपत्रक29 मे,2015
201505291218348820
10शक्ती प्रदत्त समिती स्थापन करणेबाबत सांसद आदर्श ग्राम योजना.20150224170439122024 फेब्रुवारी,2015
11मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या कार्यकक्षेत आमदार आदर्श ग्राम योजनेचा अंतर्भाव करणेबाबत.20150811153145562011 ऑगस्ट,2015
12मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीच्या कार्यकक्षेत आमदार आदर्श ग्राम योजनेचा अंतर्भाव करणेबाबत.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सुधारित सर्व मार्गदर्शक सूचनामध्ये नवीन बाबींचा समावेश करणेबाबत.2015123014155976162 जानेवारी,2016
13आमदार आदर्श ग्राम योजना(AAGY) अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना .2015100816252441208 ऑक्टोबर,2015