📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
📚🥁🥁🥁🪂🎁🎈🥁🥁🥁📚
*वाचनाची लागण्या गोडी,*
*ज्ञान घेता सुटे कोडी !*
*अंधश्रद्धा दूर सोडी,*
*विज्ञानाशी नाते जोडी!!*
📚🥁🥁🥁🪂🎁🎈🥁🥁🥁📚
*थिंकशार्प फाॕऊंडेशन व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वाचन होण्यासाठी 📚🎁 अनमोल भेट....👇🏼*
📚📲 *डिजी. लायब्ररी*📱📚
https://play.google.com/store/apps/details?id=org.thinksharpfoundation.digilibrary
*२०२१ मध्ये आता विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे "डिजी लायब्ररी"....*
*आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी असणार परिपुर्ण अशी वाचनाची लायब्ररी यात पीडीएफ ई बुक्स, व्हिडीओ व आॕडिओ बुक्स व तेही विद्यार्थ्यांना टाक्स स्वरूपात असल्याने नक्कीच वाचनाची गोडी लागत विद्यार्थ्यांना उपयोगी होणार आहे.*
*अॕप डाऊनलोड केल्यावर मोबाईल नंबर समाविष्ट करून OTP वापरून फोन पडताळणी होईल व त्यानंतर स्वतःचे नाव व जिल्हा तथा शाळेचे नाव टाकून प्रक्रिया पुर्ण होईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करावे.*
*श्री संतोष फडसर*
*संस्थापक अध्यक्ष*
*थिंकशार्प फाऊंडेशन मुंबई*
*प्रकाशसिंग राजपूत*
समूहनिर्माता
📲 9960878457
*सहप्रशासक*
*श्री अमोल वंजारी*
*सौ राजश्री माने*
*कु.रेश्मा पटवेगार*
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
*युग आहे डिजिटलचा तर ,*
*सब्सक्राईब करा चँनलला..👇.*
http://bit.ly/37NPxSj
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.