डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आरोग्य विभाग महत्त्वाचे शासन निर्णय

आरोग्य विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1राष्ट्रीय ग्रामीण जोवन्नोती अभियानाअंतर्गत स्थापित महिला स्वयंसहायता समूहांना सवलतीच्या व्यजदाराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी "सुमतीबाई सुकळीकर उद्दोगिनी महिला सक्षमीकरण योजना" राबविण्याबाबत. .201610141533497320....14 ऑक्टोबर,2016
1सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्याना मुलगा नसताना त्याची एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्यांच्या मुली / मुलांकरिता विशेष प्रॉत्साहनात्मक योजना..-24 एप्रिल ,2007
2कुटूंब नियोजन नुकसान भरपाई योजना (Family Planing Idemnity Scheme) संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू करणेबाबत .2016071313174609178 जुलै, 2016
3कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास देण्यात येणार-या मोबदल्यात सुधारणा करणेबाबत.20140801132352232813 डिसेंबर,2007
4राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा / शहर दक्षता व सनियंत्रण समितीवर वैद्यकीय ,सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या नामनिर्देशनाबाबत . .-22 ऑगस्ट,2016
5वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978,भाग-पहिला ,उप-विभाग-एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय आधिकारामध्ये सुधारणा करणे बाबत. .20150417151836810517 एप्रिल,2015
6ग्रामीण पायाभूत विकास निधी-17 अंतर्गत राज्यातील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीच्या अंदाजपत्रक व आराखड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.20131003150948101715 ऑक्टोबर,2013 
7सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखडा .20130118130402861717 जानेवारी,2013 
8जिल्हा परिषदांनी आपल्या स्व:त च्या निधीतून कँसर ,हृदय रोग ,किडनी अशा दुर्धर रोगाने पीडित असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देणे बाबत. .-3 नोव्हेंबर,2006 
9जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकाम / विकास योजना यांच्याशी संभंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा /कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करणेबाबत.2012031907101031000111 मार्च,2011 
10शासकीय कर्माचा-यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत .-19 मार्च ,2005 
11राज्यातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकस व कार्यप्रणाली .20120829130705180029 ऑगस्ट,2012 
12राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करणे बाबत. . .2015070811432701178 जुलै,2015 
13सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शक सूचना .20160927120256891727 सप्टेंबर,2016 
14शासकीय विभागणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धतीची नियमपुस्तिका .20151030165130431030 ऑक्टोबर,2015