डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?... #school opening #digital portal.

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥



आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....



आपल्याला काय वाटते ते वर नोंदवा.......   

हा फक्त एक  समावेशक विचार आहे. हा कुठलाही निर्णय नाही किंवा त्या निर्णयास कारण नाही .
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....

            डिजिटल समूह हा अनेक  वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालवत आला आहे. हा फक्त जनमनाचा कौल आहे. हा फक्त समूहाच्या शैक्षणिक कार्यास पुरक असणार आहे.

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

2 Comments:

Unknown म्हणाले...

हो नक्कीच शाळा उघडल्या पाहिजेत

Shitaldhurve1987 म्हणाले...

हो 1ते4च्या शाळा सुरू करायलाच पाहिजे