Home »
» एस टी कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी...#st #Pagar #salary
एस.टी. कर्मचाऱ्यांचीसाठी आनंदाची बातमी ....
राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता मोठी भरघोस वाढ होणार आहे.
ज्याच्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.
त्यानंतरची आता ही मूळ वेतनात वाढ होणार आहे .त्याच्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या सेवा नुसार या वेतनामध्ये वाढ होणार आहे ज्याप्रमाणे
- एक ते दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनामध्ये 5000 ची वाढ होणार आहे.
- १० ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मध्ये 4000 ची वाढ होणार आहे.
- तर 20 पेक्षा जास्त वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन मधील 2500/- ची वाढ होणार आहे.
2021 झालेली ही वाढ एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.