📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️
🪶🦚🍁🍂🌸🌸🌻🌻🍃🍃🪴
"माझ्या प्रयोगाची प्रचिती,
पेटवेल भविष्याची ज्योती......"
*डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र आता "माझावर्ग.... माझे प्रयोग..." नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रमाची ओळख तथा उपक्रमांची ओळख संपूर्ण राज्यभर प्रसारित करण्यात येणार आहे. आपण केलेल्या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचे कार्य डिजिटल स्कूल समूह करणार आहे 500 -1000 शब्दांमध्ये आपण आपल्या उपक्रमाचे फोटो कोलाज केलेला असावा जास्तीत जास्त तीन फोटो द्यावे.
आज दिलेल्या उपक्रमांना पुढील दिवशी प्रसिद्धी देण्यात येईल उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकाचे नाव शाळेचे नाव थोडक्यात परिचय असा सुरुवातीला उल्लेख असावा उपक्रमा बाबतीत थोडक्यात प्रास्ताविका सांगणे आपल्या उपक्रमामुळे राज्यभरातील शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळेल एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत प्रगत महाराष्ट्र साठी मोठे योगदान ठरणार आहे.*
*संपर्क*
*प्रकाशसिंग राजपूत*
समुहनिर्माता व मुख्यप्रशासक
only whatsup 9960878457
*👨🏻💻Go Digital.... Go Green.... Use Solar....🌞*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा