२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांला शिक्षण दर्जेदार मिळावे म्हणून चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे त्याने थेट चांगले शिक्षणाकरिता सैनिकी शाळेत भरती करून द्या अशी मागणी केली आहे .
सरकारी शाळेत मला पाहिजे तेवढे शिक्षण मिळत नाही मला IAS बनायच आहे, त्यासाठी मला चांगल्या शाळेत प्रवेश करून द्या अशी इच्छा व्यक्त करत त्याने एक प्रकारे 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणा च्या बाबतीत असलेल्या आकांक्षा आणि अपेक्षा व्यक्त केलेले आहे.
थेट बीबीसी मराठी कडून घेण्यात आलेल्या त्या विद्यार्थ्यांची मुलाखत आपण खालील व्हिडीओत पाहू शकता.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा