वैद्यकीय खर्च मंजूरीबाबत :--
सहाय्यक संचालक, शिक्षण आयुक्तालय म. रा. पुणे यांचेकडील दि 3/06/2022 च्या पत्रकानुसार -
राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100% अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षकांची रू दोन लाख पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाची/बिलाची प्रतिपुर्ती / मंजूरी देण्यास माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक विभाग यांना अधिकार प्रदान सविस्तर आदेश पहा...
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.