शिक्षक ऑनलाईन बंदी प्रक्रिया गेल्या दोन वर्षापासून कोविड बंद झालेली होती,
परंतु आता नवीन प्रणाली द्वारे यावर्षी जिल्हातंर्गत बदली लवकरच सुरू होणार आहे ,आंतरजिल्हा बदली यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया काही दिवसातच सुरू होत आहे.
बदली अभ्यास गटावरील प्रमुख असलेले माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी एका कार्यक्रमांमध्ये बदली प्रक्रिया संबंधित एक निश्चित कालावधी दरवर्षी साठी लागू करण्यात येणार असल्याचे म्हटलेले आहे.
ज्यामुळे बदल्यांचे यापुढे नियमित अशा प्रकारे करता येणार आहे. त्यांनी कार्यक्रमात मांडलेल्या विचारांमध्ये आपण ऐकू शकतात की बदल्यांविषयी शासनाने ठरवलेली नेमके धोरण कसे असणार आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनेलला सबस्क्राईब करा...
आंतरजिल्हा बदली साठी 2020-2021चा पट विचारात घेतला संचमान्यता नुसार,तसाच जिल्हांतर्गत वनंतर समायोजन साठी असावा,नाहीतर पुन्हा लांबचे एकल लांब राहतात व सिटी अलाउन्ससह जोडीने स्थिर बारा पंधरा वर्षे वाले पुन्हा समायोजन ने सिटी अलाउन्ससह शाळांतच जाऊ शकतात, कामं सगळेच सारखी मन लावून करतात पण न्यायही सर्वांना हवा.जोडीदाराची पेन्शन न घेणार्या विधवा विधुर कर्मचारी यांना तरी गावतिथं रहा ही सक्ती नसावी, यातून सद्यस्थिती समजून सूट असावी.एका पगारावर घर विधवा विधुर भरतात आयकर,घरभाडंही बंद,लेकरांच्या दहावी बारावी वार्षिक परीक्षेसही रजा नाही,मागेही रजा कायदे तफावत ने शिल्लक नाही,एम ए बी एड पर्यंत सगळे ए ग्रेड पण पदोन्नती उपस्थिती दिनांक नको तर भिन्न तालुके भिन्न एलसीडी असल्याने बीएड उत्तीर्ण दिनांक पहावी व स्वतंत्र पदोन्नती यादी हवी.नंतर अनाथ मुलांना अनुकंपा स्वतंत्र यादी हवी, जोडीदार अपंग बेरोजगार पिता माजी सैनिक असे सगळीकडून लाभांश हुकत गूलो,मुलं दहावी बारावी ला 76%ए ग्रेड ते बज्कबक्षीस ही नाही मिळाले,कारण कोरोनाकाळी पती पिता मयत,कोरोनाने नाही मयत सगळे पुरुष कमवते नाही व मरण फक्त कोरोनाने नाही, निदान शाळेचे लेकरं गुणवंत करत आहोतच,प्रभारही मुअ चा चार वर्ष होताहेत तो पगार न घेता शाळेला दररोज किमान शंभर रूपये खर्च लावत सांभाळतोय निदान दोन लेकरं वार्यावर सोडून जगायची वेळ येऊ नये ही अपेक्षा.अन्यथा,आदेश शिरसावंद्य आहेच,कारण नोकरी वर भाकर आहे,असे अल्पसंख्य कुटुंब ही विचारांत घ्यावे.महिला आईचे उत्पन्न रकाना टाकावे सीईटी इ फॉर्म वर.जमेल ते एकदा विचार करून स्वीकारावे.अपंग जोडीदार वाहने विधवा विधुर नावे अपंग बेरोजगार जोडीदार जी आर मध्ये आल्याने रोड टॅक्स सवलत सह नावे सहज करावी ही कळकळीची विनंती.
उत्तर द्याहटवा