*संवर्ग ०१*
*होकार / नकार*
१) जो शिक्षक बदलीस पात्र नाही आणि त्या शिक्षकास बदली करुन घ्यायची नाही त्यानी होकार / नकार देण्याची आवश्यकता नाही .
२) जो शिक्षक बदलीस पात्र नाही परंतु बदली करुन घ्यायची आहे त्यानी होकार द्यावा .
३) जो शिक्षक बदलीस पात्र आहे परंतु बदली नको आहे त्यानी बदलीस नकार द्यावा .
४) जो शिक्षक बदलीस पात्र आहे आणि त्याना बदली करुन घ्यायची आहे त्यानी होकार द्यावा .
बदली संदर्भात महत्त्वाचा आदेश...
*होकार / नकार ची सुविधा अद्याप सुरु झाली नाही.ही सुविधा सुरु व्हायला आणखी अंदाजे ३ दिवस तरी लागतील*
🙏🏻
*पोर्टल सुरु होताच कळविण्यात येईल*
*सस्नेह धन्यवाद.*
- संतोष ताठे
शिक्षकभारती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा