डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली अपडेट

 📣📣📣📮📮🤷🏻‍♂️📣📣📣

✳️ *बदली अपडेट - संवर्ग 4*


➡️ *जर पोर्टलने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया टप्पा क्रमांक 4 म्हणजेच संवर्ग चार च्या बदल्या ची प्रक्रिया दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्ण केली असेल तर आज दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी पर्यंत संवर्ग चार मधील शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांची यादी प्रसिद्ध होऊ शकते.*



➡️ *परंतु सुधारित वेळापत्रकानुसार पोर्टलला बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंतचा वेळ देण्यात आला होता व मध्ये दोन दिवस वेळ देऊ त्यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी रिक्त पदांची यादी जाहीर केली जाणार आहे.*


➡️ *यामुळे बदली प्रक्रिया अजून दोन दिवस वेळ घेईल की काय अशी शंका घेता येते*


➡️ *जर पोर्टलने दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बदली प्रक्रिया पूर्ण केली असेल तर आज मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधून संध्याकाळपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध होईल अन्यथा त्यासाठी देखील 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाट पाहावी लागेल*

➡️ *सदर परिपत्रकानुसार संवर्ग 4 च्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा विस्थापित झालेल्या शिक्षकांसाठी बदली पोर्टलवर दिनांक सात फेब्रुवारी 2023 पासून शाळांचा प्राधान्यक्रम निवडण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे*

  

➡️ *त्याआधी दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चे स्तरावरून रिक्त पदांची यादी जाहीर केली जाणार आहे.*

*सस्नेह धन्यवाद*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

बदली टप्पा झाल्यानंतर //या पुढील नव्याने आंतरजिल्हा // जिल्हा अंतर्गत बदली अंतरगतटपपाराबविलयासटपपा( 2023/24) राबवीला जाणार आहे का ??राबविल्यास कधी??

Digital group म्हणाले...

हो मार्चअखेरीस शक्यता आहे