जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणजेच अवघड क्षेत्रात करावयाच्या बदल्यासाठी शिक्षकांनी जे फॉर्म भरायचे आहेत .
त्याबाबत आज विन्सिस तर्फे एक मार्गदर्शन पर व्हिडिओ पाठवण्यात आलेला आहे व अर्ज करण्याच्या पूर्वी हा व्हिडिओ निश्चित सर्वांनी पहा जेणेकरून पुढील प्रक्रियेत अडचणी येणार नाही.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.