दिपक केसरकर यांची शिक्षक बदली संदर्भातील मोठी घोषणा ...
या वर्षीपासून सर्व शासनाच्या मुलांना आम्ही गणवेश दिले जाणार आहेत. लवकरच स्कूल बुट व इतर साहित्य आम्ही देणार आहोत. हा विषय लवकरच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेतला जाईल.
शिक्षकाच्या बदल्याबाबत ते पुढे म्हणाले,
शिक्षकाच्या बदल्या आम्ही रद्द करण्याचा विचार आम्ही करतोय. कारण संबधित शिक्षकांची मुलांना सवय झालेली असते. शिक्षकाला पुरेसा वेळ देता येतो.'
शिक्षणमंत्री म्हणाले की, ''शिक्षकांना बदल्यांसाठी कुणालाही पैसे देऊ नका, असे सांगितलेले आहे. शिक्षकाच्या फक्त विनंतीनंतरच त्यांची बदली होईल. तसेच गैरवर्तवणूक झाल्यास त्याची बदली होतील. लवकरच याबाबत आम्ही शासन निर्णय काढणार आहोत.''
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.