इयत्ता पाचवीला ज्या मुलांनी नवोदयची परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
आत्ताच नवोदयचा निकाल जाहीर झालेला असून आपणास ते पाहण्यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र हे ते उपलब्ध करून देण्यात आलेला आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व ज्यांनी या परीक्षेत जरी नंबर लागला नसेल त्या विद्यार्थ्यांनी न हार मानता पुढील आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या शाळेमध्ये यश संपादन करून आपला अभ्यास पूर्ण करत यशस्वी जीवनात कडे वाटचाल करावी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा ...
https://cbseit.in/cbse/2023/nvsresult/Result.aspx
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा