India Vs Australia आज रंगणार वर्ल्डकपचा महाअंतिम सामना; जाणून घ्या हायव्होल्टेज सामन्याची A टू Z माहिती live match on disney plus hotstar
🏏 एकदिवसीय विश्वचषक 2023 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
🏟️ *कुठे रंगणार अंतिम सामना :* अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर
⏱️ *किती वाजता सामना रंगणार :* दुपारी 2 वाजता
📺 *कुठे पाहता येणार :* Star Sports Network
🤳 *मोबाईलवर कुठं पाहता येणार :* Disney+Hotstar
🎇 *1 वाजून 35 मिनिटांनी :* 10 मिनिटांचा एअर शो
🎖️ *5 वाजून 30 मिनिटांनी :* वर्ल्ड कप जिंकणाऱ्या माजी कर्णधारांचा गौरव
🎆 *8 वाजून 30 मिनिटांनी :* लाइट आणि लेझर शो होईल.
🏆 *सामना संपल्यानंतर :* जिंकणाऱ्या संघाला वर्ल्ड कप ट्रॉफी दिली जाईल. तसेच आकाशात 1200 ड्रोन स्टंट करणार आह.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.