अॕक्टिव्ह गुरुजी व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी खास दिवाळी सुट्टी निमित्त घेऊन आला आहे. दिवाळी अभ्यास diwali abhyas
विद्यार्थ्यांना भरभरून अभ्यासासह दिवाळी सुट्टीत आनंद साजरा करावा अभ्यासासह सुट्टीचाही आनंद मुलांनी घेत आनंददायी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ही विशेष पोस्ट आपणापर्यंत पोहोचवत आहे .
निर्मिती सचिन शेळके व प्रसारण डिजिटल समूह |
diwali abhyas
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपणही पोहोचवावी आपल्या शाळेच्या गावाच्या ग्रुप वर ही पोस्ट आपण जास्तीत जास्त शेअर करावी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा