आंतरजिल्हा बदली अपडेट inter district transfer
आपल्या gmail ला
उदयाला.....
जर बदली झाली तर
Your inter district transfer has been done as per your request...
असा मेल येईल....
आणि बदली नाही झाली तर...
You have not been transferred because vacancy is not available for choice you have given...
असा मेल येईल....
रोस्टर नुसार रिक्त पदे असणार्या व साखळी होणार्या जिल्ह्यात बदल्या झालेल्या शिक्षकांना व ज्यांची बदली होणार नाही त्यांना सुद्धा मेल येईल.
*माहितीस्तव*
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.