सचिन देसाई सर निर्मित
प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना भाषा विषयक विकास होण्यास अत्यंत उपयुक्त साहित्य श्री सचिन देसाई सरांनी तयार केलेले असून नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना फार उपयुक्त असे ठरणार आहेत.
या पीडीएफ क्रमाने निर्मिती असून याचा प्रत्येक भाग हा उपयुक्त असून याचे जतन व योग्य वापर केल्यास मुलांचे वाचन कौशल्य खूप चांगल्या प्रकारे निर्माण होईल. पुरक अशा साहित्याचा वापर आपल्या अध्यापन प्रक्रियेला आणखी प्रभावी तर विद्यार्थ्यांना महत्त्वाचे ठरणार आहे.
आपणांस खाली डाऊनलोड लिंक देण्यात येत असून आपण त्यावर जाऊन पीडीएफ डाऊन लोड करुन घ्याव्यात. डिजिटल समूह आपल्या शिक्षकांची निर्मिती जास्तीत जास्त लोका पर्यंत पोहचवित आहे. त्यामूळे आपण ही शक्य तितक्या शेअर करुन या साहित्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल.
टीम डिजिटल
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.