मुख्य सामग्रीवर वगळा
#World food day जागतिक अन्न दिवस... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जागतिक अन्न दिन....१६ आॕक्टोंबर...

"भुकेलेल्यांना मिळो पोटभर घास, नांदो जग सुख समृद्धी ने खास, देवा तु दे भरभरून धनधान्याची रास, उपाशी कौणीही न झोपो हीच आस..."            प्रकाशसिंग राजपूत  १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेच्या स्थापनेच्या तारखेच्या स्मरणार्थ जागतिक अन्न दिन हा दरवर्षी जगभरात १६  ऑक्ट…