पंजाबचे शिक्षक शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. निवडणूक आयोगानं नुकतीच पंजाब शासनाकडे जनगणनेसाठी 68 हजार शिक्षकांची मागणी केली होती. पण या कामासाठी शिक्षक दिले तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा सवाल मुख्यमंत्री या…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)