मुख्य सामग्रीवर वगळा
#mobile लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जुना खेळ .... नवं युग....

माझ्या मामाचं मोबाईल हरवलं.... जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी औरंगाबाद (aurangabad) या शाळेत आम्ही एक नवीन खेळ घेतला विद्यार्थ्यांनी  पत्रव्यवहार आता काही पाहिलेलं नाही. नवीन युगात आता मोबाईल वरील व्हाट्सअप संदेश आणि मोबाईल कॉल हे नवीन संदेशवनाचे प्रमुख साधन झालेलं आहे,  शिक्षकांची अशैक…