*🚩गुणवत्ता अंती हेची ध्येय....*
*सर्वांगिण विकासाला तेची साह्य...😊🚩*
*दुर्गम डोंगर भागातील अशी शाळा की देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होऊन ही अद्याप रस्ते व पाणी सुविधा नसलेली वाडी....*
*परिस्थीसे कभी हारना नही है,*
*होसलो की दमपर आपनेआप ही*
*आखीर चट्टानोसे जीत जाना है...*
*शाळेच्या विद्यार्थ्यांनी करोनाच्या छायेतून निघत जी उत्तुंग झेप घेत गवसणी घेतली व ते आज कुठल्याही क्षेत्रात निपूण ठरत आहे. याचे समाधान हे दिखाव्याच्या खेळापेक्षा कितीतरी पटीने आनंदी करून जाणारा आहे...*
*आज विद्यार्थ्यांनी ऐकलेले गीत पटकन पाठ करत एक वेगळाच हुरुप दाखवला. इंग्रजी वाचनातील गती व गणितांच्या आकडेमोडाची तेजी यासह गीतगायन नृत्य अविष्कार व विविध उपक्रमातील आमच्या चिमण पाखरांची भरारी थक्क करून जाते....कुठल्याही विकत घेतलेल्या आदर्शापेक्षा हा अविष्कार जग जिंकून देतो😊*
*प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे.*
*सहशिक्षक*
*जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी*