डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र नवोदय परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐 देत असून सोबतच बुद्धिमत्ता चाचणी संबंधित खालील व्हिडीओ अवश्य पहावे. आवडल्यास चॕनलला सबस्क्राईब करावे.
बुद्धिमत्ता चाचणी बाबत महत्त्वाचा व्हिडीओ
नवोदय प्रवेश परीक्षा हॉलटिकीट कसा डाऊनलोड कराल...👇
१) खाली दिलेल्या टॕबवर क्लिक करा....
२) तुम्ही अर्जभरल्यावर प्राप्त झालेला रजिस्ट्रेशन नंबर टाका...
३) तुमची जन्मतारिख अचूक टाका....
४) अर्ज डाऊनलोड करून प्रिन्ट काढा...
हाॕल टिकीट डाऊनलोड करा... |