डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
पशु संवर्धन विभाग शासन निर्णय GR लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पशु संवर्धन विभाग शासन निर्णय GR लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पशुसंवर्धन विभाग शासन निर्णय

पशुसंवर्धन विभाग यंत्रणा विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत १०+१ शेळी गट पुरवठा करणे य योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत201111116331600111 नोव्हेंबर,2011
2जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत ०२ दुभत्या जनावरांचे गट वाटप करणे योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणेबाबत-22 नोव्हेंबर,2011
3राज्यात मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना " या नावाने 6 मुख्य घटकांसह नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत 20170601102423000102 जून ,2017
4राज्यात मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत "राजे यशवंतराव होळकर महामेष योजना " या नावाने 6 मुख्य घटकांसह नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत.20170601102423000102 जून ,2017
5जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत (सर्व साधारण सूचना ) कामधेनू दत्तक ग्राम ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत. .2010102916105100129 ऑक्टोबर ,2010
6जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना(विघयो) / आदिवासी उपाययोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 02 दुभत्या जवावरांचे गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबत .त.20160801130449400122 नोव्हेंबर, 2011
7जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना(विघयो) / आदिवासी उपाययोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 02 दुभत्या जवावरांचे गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबत .त.2010083113443700130 ऑगस्ट, 2010
8जिल्हा वार्षिक योजने सन 2010-12 अंतर्गत राबण्याच्या योजनांबाबत (सर्व साधारण योजना )वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम2010083113394400130 ऑगस्ट, 2010
9जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी उपाययोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 10+1 शेळी गट वाटप करणे या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्रदान करणे बाबत .2011111116361600111 नोव्हेंबर, 2011
10जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम .2010083113323900130 ऑगस्ट, 2010