मुख्य सामग्रीवर वगळा
Acb लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिक्षण आयुक्तांच्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

राज्यातील 36 शिक्षण अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, असे पत्र  शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अर्थात् एसीबीला लिहिले आहे.  शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे आयुक्तांनी पत्रात लिहिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेतान…