आता आपल्याला छ. संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला ज्याचा त्याचा जी.पी.एफ कधीही कुठे ही पहाता येणार आहे. ही पोस्ट संग्रहित ठेवा.
digitalgpf असे सर्च करुन कधीही आपण Gpf पाहू शकता.
जीपी.एफ पहाण्यासाठी खाली क्लिक करा...
या लिंकवर क्लिक करा व आपला जिपीएफ नंबर टाका...जसे आपला भनीनि E......टाकून प्रिंट ला क्लिक करणे.
तसेच मागील वर्षाच्या पावत्या वर्ष बदलून काढू शकता.