निपुण भारत अभियान २०२३
*निपुण भारत या कार्यक्रम अंतर्गत स्वातंत्रदिना निमित्त संपूर्ण राज्यभर माता पालक गटांना प्रोत्साहन देणे करिता त्याचा सन्मान करणे व मुलांच्या शिक्षणात ज्या माता पालक ,लीडर माता पालक यांनी सक्रिय सहभाग गेल्या वर्षभरात नोंदविला आहे अश्या माता पालक यांना उद्या आमंत्रित करून खालील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या वतिने खास डिजिटल स्वरुपात प्रमाणपत्र देत आहोत.
आपण निश्चितच डाऊनलोड करून त्याच्या आवश्यक प्रति काढून स्वः हस्ताक्षरात लिहून दयावे.
प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा....👇
निर्मिती
श्रीमती लीना वैद्य
समूहप्रशासक
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र