मुख्य सामग्रीवर वगळा
Ranjit लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रणजित डिसले यांच्या अडचणीत वाढ

जागतिक Global पुरस्कार  विजेते  शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ३४ महिन्यांच्या गैरहजेरीच्या कालावधीत मिळालेले वेतन त्यांनी स्वत:च मंजूर केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर नेमणूक होऊनही डिसले तेथे गेले नाहीत आणि मूळ नियुक्तीच्या ठिकाणी शा…