Sanklit chachni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sanklit chachni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संकलित चाचणी प्रथमसत्र नमूना चाचणी

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व शिक्षक मित्र समूह नगर यांच्यातर्फे संकलित मूल्यमापन प्रथम सत्र नमुना चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते चौथी सेमी माध्यम तसेच इयत्ता पहिली ते सहावी मराठी माध्यम नमुना दाखल ही चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आपल्या वर्गासाठी आपण आवश्यक त्याप्रकारे चाचणी तयार करावी.  


१ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणीइयत्ता १ ली संकलित चाचणी
इयत्ता २ री संकलित चाचणी
इयत्ता ३ री संकलित चाचणी
इयत्ता ४ थी संकलित चाचणीइयत्ता ५ वी संकलित चाचणी

इयत्ता ६ वी संकलित चाचणी
आकारिक चाचणी डाऊनलोड करा....
विशेष सहकार्य 
श्री मच्छिंद्र कदमसर

संकलन 
प्रकाशसिंग राजपूत 
समूहनिर्माता 
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

टीम डिजिटल व शिक्षक मित्रसमूह

Ads

YOUR EXISTING AD GOES HERE