महाराष्ट्राची लोक संस्कृती पहायची असेल तर येथील विविध कलात्मक आणि सांस्कृतिक परंपरेने चालत आलेल्या बैलपोळा असेल बैलगाडा(#bailgadashryat,) शर्यत असेल या कार्यक्रम माध्यमातून आपण पाहू शकतो.
आणि या संस्कृतीची जोपासना आपण निश्चितच करू शकतो.
यावरच माझा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आपण निश्चितच हेडफोन असेल तरच हा व्हिडिओ पहावा स्पेशल सिनेमॅटिक इफेक्ट सह यामध्ये डॉल्बी डिटीएस इफेक्ट दिलेला आहे.
निश्चित आवडल्यास चॅनलला पहिले सबस्क्राइब अवश्य करावे.
या लिंकवर क्लिक करा...👇
https://youtube.com/shorts/DAVjGeDDXSI?feature=share
श्री इंद्रजित भालेराव सरांची रचना पहा...माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता....