डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
new song लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
new song लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझ्या मना.... नविन गाणे

 आपल्या बांधवाने कला क्षेत्रात या गीताच्या रुपाने पदार्पण  केलेले आहे. नक्कीच त्यांच्या यशस्वी भवितव्याचे आपण सारे साक्षीदार होऊ या. सर्वांना विनंती जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व सरांचे युटूब चॕनल सबस्क्राईब अवश्य करा.

https://youtu.be/ZUEfdqtdp00

 

मी प्रताप गीते माझे पहिले रोमँटिक सॉंग घेऊन आलेलो आहे तरी गाणं नक्की *like* करा माझं चॅनेल *subscribe*  आणि   व्हिडीओ जास्तीत जास्त *share* करा.


 *गीतकार /गायक* - *प्रताप्  गिते सर* 


 *संगीत संयोजन* - संजय पाठक 

 *सिनेमॅटोग्राफी* - कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


 *एडिटिंग* -कैलास् भालेकर ( प्राप्ती फोटोज् अँड फिल्म)


Lyrics – Pratap Gangadhar Gite

Music Director : Pratap Gangadhar Gite

Music Arranging & Recording Studios : Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Singer - Pratap Gangadhar Gite

Direction - Kailas Bhalekar 

Cast : Pratap Gite , Asha Gite , Athang Gite , Ojaswi Gite

Special Thanks : Sagar Labade ,  Naresh Sonawane , Mahesh Muke , Yogesh Khandagle , AC collection 

Music Credits Music Composer & Arranger : Pratap Gite - Sanjay Pathak ( Studios Sound Garage )

Video Credit - Direction - Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

DOP -  PRAPTI  PHOTOS & FILMS , Rushi Shinde , Mayur Gaikwad , Suyog More 

Editing – Kailas Bhalekar ( PRAPTI  PHOTOS & FILMS )

हे गीत नक्की ऐका....

 🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

🌴🌳 *हरित शाळा अभियान गीत....🌳🌴*मियावाॕकी पद्धतीने लागवड करण्यात आलेले हरित शाळा अभियान औरंगाबाद जिल्ह्यातील १०३ शाळेत राबवूण औरंगाबाद जिल्हा परिषदेने एक नवा आदर्श देशासमोर निर्माण केला आहे. लवकरच हे अभियान राज्यव्यापी होत आहे. यावर लिहिलेले हे अभियान गीत यात सहभागी सर्व अधिकारी, शिक्षक ,विद्यार्थी , पालक गावकरी, इकोसत्व टीम, यांच्या कार्यास अर्पीत करत आहोत.*


*संगीतकार-अतुलजी दिवे*

*गीतलेखन  प्रकाशसिंग राजपूत*

*गायन - सुभाष शिंदे*

*विशेष सहकार्य - सिद्धार्थजी इंगळेसर*

१) श्री  मच्छिंद्र भराडे सर  

२ ) रमेश हिवराळेसर          

३) श्री देविदास खिल्लारेसर 

४) श्री नजनसर 

५) श्री घुशिंगेसर 

🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐