डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
ola लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ola लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

New Bgauss d15 I #ev,

 मित्रांनो भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची नवीन क्रांती झालेली दिसून येत आहे.

 या गाड्या New Bgauss d15 i तुमच्या खिशाला या महागाईमध्ये रिकामा होण्यापासून वाचवू शकतात व याच बरोबर निसर्गाची होणारी हानी सुद्धा रोखू शकतात .गेल्या काही दिवसापासून आपण मोठ्या शहरांमध्ये हवेचा घसरत चाललेला स्तर पाहत आहोत, ज्याच्यामध्ये  हवेचा इंडेक्स जो आहे तो खूप खालावलेला दिसून येत आहे .

ही बाब आपल्या भविष्यासाठी फारच चिंतेची बनत चाललेली आहे. आजच्या युगामध्ये New Bgauss d15 I इलेक्ट्रिक वाहने ही या प्रदूषण समस्येवर फार मोठा इलाज म्हणता येणार आहे .

आज मित्रांनो तुमच्यासाठी ग्रामीण भागात नोकरी करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आर आर केबल या कंपनीने तयार केलेली बिग बॉस ही मोपेड घेऊन आलेलो आहे संपूर्ण व्हिडिओ पहा माहिती आवडल्यास चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा