मुलांना इंग्रजी वाचन घेतांना उपयुक्त अशी फोनेटिक्स आधारित पद्धत नक्कीच आपल्या मुलांना ही उपयुक्त ठरेल.
जि.प,प्रा.शा.मुरूमखेडावाडी येथील इयत्ता १ ली मधील श्लोक Alphabets चे साऊंण्ड वाचन करतांना .... Leaning English reading
जि.प,प्रा.शा.मुरूमखेडावाडी येथील इयत्ता १ ली मधील श्लोक Alphabets चे साऊंण्ड वाचन करतांना .... Leaning English reading
प्रकाशसिंग राजपूत
(समूहनिर्माता)
(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र )
मित्र हा आपल्या जीवनात खुप महत्त्वाचा असतो.
The friend is very important in our life.
मित्राशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे.
Our life is imperfect without a friend.
मला अनेक मित्र आहेत. जसे की: राम, गणेश, साहिल इत्यादी
I have many friends; such as: Ram Ganesh, Sahil etc.
राम हा माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे.
Ram is my best friend.
राम माझ्या वर्गात शिकतो. तो खुप हुशार आणि समजदार आहे.
Ram studies in my class. He is very clever and sensible.
आम्ही एकत्र खेळतो, अभ्यास करतो आणि एकत्र शाळेत जातो.
We play, study and go to school together.
त्याला क्रिकेट खेळायला व गाणं गायला फार आवडते.
He loves playing cricket and singing song very much.
आम्ही आमचे सुख दुःख नेहमी आपसात वाटून घेतो. We share our pleasures and sorrows with each other.
तो मला अभ्यासात व माझ्या अडचणीमध्ये नेहमी मदत करतो..
He always helps me in my study and problems.
आम्ही दर रविवारी बागेत जातो व तेथे खूप खेळतो.
We go to garden on Sunday and play there very much.
त्याचे वडील शेतकरी व आई गृहिणी आहे.
His father is a farmer and his mother is a house wife.
त्याला एक बहिण आहे. त्याला भाऊ नाही.
He has a sister. He doesn't have a brother.
त्याला हिंदी गाणी गायला फार आवडतात.
He loves to sing Hindi songs very much.
क्रिकेट खेळणे हा त्याचा छंद आहे.
His hobby is playing cricket.
त्याला खुप शिकुन डॉक्टर व्हायचं आहे.
He wants to study hard and become a doctor.
मी त्याला माझ्या जीवनात कधीचं विसरणार नाही.
I will never forget him in my life.
माझा मित्र कायमचाच माझ्या हृदयात राहील.
My friend will remain in my heart forever.
जेंव्हा मी दुःखी होतो; तेव्हा मी त्याच्या घरी जातो व त्याला बोलतो. त्याच्याशी बोलून मला आनंद मिळतो.
When I become sad; I go to my friend's house and talk to him. I getjoy to speak with him.
मी जरी त्याला भांडलो तरी तो माझ्यावर रागावला नाही. तो मला समजून घेतो.
Though I quarrelled with him, He didn't get angry on me. He understands me.
आपण आपल्या मित्रांची नेहमी काळजी घेतली पाहिजे
We should always take care of our friends.
🔠 *इंग्रजी संभाषण विशेष*🔤
https://www.digitalschoolgroupmaharashtra.com/2022/01/speaking-about-home.html
https://www.digitalschoolgroupmaharashtra.com/2022/01/talk-about-school.html
*विद्यार्थ्यांना शेअर अवश्य करा...*👍🏻
प्रकाशसिंग राजपूत
(समूहनिर्माता)
(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र )
📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
🎊🎉 *इंग्रजी - मराठी चिञशब्द मालिका*🎀🎈
🥁🥁🥁🎁🎁🎁🥁🥁
🔮🌹 *भाग १ 👇🏼💐*🔮
*💎🌹भाग २🌹💎*
*भाषेचा अध्ययन म्हटलं तर शब्दांचा समृद्ध भंडार असणे आवश्यक आहे. म्हणूनच डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र इंग्रजी भाषेची शब्द संपत्ती वृद्धींगत करण्यासाठी श्री मिलिंद जामदार तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांची उपयुक्त निर्मिती असलेला इंग्रजी मराठी चित्र शब्द मालिका आजपासून घेऊन आलो आहोत . निश्चितच त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना होईलच व त्यांच्या भाषा समृद्धी मध्ये भर पडेल...*
*निर्मिती व संकल्पना*
*श्री मिलिंद जामदार*
ता. नेवासा जि.अहमदनगर
*संकलन व प्रसारण*
*प्रकाशसिंग राजपूत*
औरंगाबाद
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
*आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा....*