23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. नवीन पेन्शन योजना, रिक्त पदे तातडीने भरणे यासह अन्य मागण्यांविरोधात सरकारी कर्मचारी संप करत असल्याचे समोर आले आहे. का…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)