*अखेर बदली पोर्टल सुरू*
*खालील लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता.*
अजून ही आपण डिजिटल स्कूल चॕनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा...
*अखेर बदली पोर्टल सुरू*
*खालील लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता.*
अजून ही आपण डिजिटल स्कूल चॕनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा...
जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आजच्या शासन निर्णयामध्ये बदल झालेला आहे.
सदरील बदलीचे वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे .सलग तिसरे पत्र बदलीच्या वेळामध्ये बदल बाबतीत आलेले आहे .
आपण खाली दिलेल्या प्रमाणे हे पत्र पाहू शकतात
जिल्हांतर्गत बदल्यांमधील टप्पा क्रमांक एक व दोन च्या बाबतीत महत्त्वाची प्रोसेस आज पासून सुरू झालेली आहे यामध्ये आज स ११ वाजता रिक्त पदांची यादी सीईओ लॉगिन मधून प्रसिध्द होईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होणार आहे
आपल्या गटातील ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अथवा विशेष संवर्ग भाग 2 मधून लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी लॉगिन करून कार्यवाही दि.18/11/2022 ते दि.20/11/2022 अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहे .