जिल्हा परिषद शासन निर्णय | |||
क्रमांक | विभागाचे नाव | शासन निर्णय | |
1 | सामान्य प्रशासन विभाग. | शासन निर्णय | |
2 | वित्त विभाग | शासन निर्णय | |
3 | आरोग्य विभाग | शासन निर्णय | |
4 | पंचायत विभाग | शासन निर्णय | |
5 | कृषि विभाग | शासन निर्णय | |
6 | पशुसंवर्धन विभाग | शासन निर्णय | |
7 | बांधकाम विभाग | शासन निर्णय | |
8 | महिला व बालकल्याण विभाग | शासन निर्णय | |
10 | लघु पाटबंधारे विभाग | शासन निर्णय | |
11 | शिक्षण विभाग(प्रा) | शासन निर्णय | |
12 | शिक्षण विभाग (माध्यमिक) | शासन निर्णय | |
13 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | शासन निर्णय | |
14 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | शासन निर्णय | |
15 | समाज कल्याण विभाग | शासन निर्णय | |
16 | सर्व शिक्षा अभियान | शासन निर्णय | |
जिल्हा परिषद सर्व विभाग संबधित शासन निर्णय
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय
एक दिवाळी संवेदनशीलतेने.....
दिवाळी साजरी व्हावी संवेदनशीलतेने....
जवळजवळ २ वर्षे जगभरात थैमान करणारा करोना कित्येक घरात दुःखाचा डोंगर व आसवांचा तलाव करुन गेलाय....😢
मानवी जीवनावर विपरीत परिणाम करुन टाकणारा हा आजार दिवाळीच्या आनंदापेक्षा एक महत्त्वाचा दुवा पहाण्यास मजबूर करतो. तो म्हणजे आपल्या जवळपास जर या दरम्यान कोणी करोनामुळे दुःखद निधन झालेले असेल तर आपली दिवाळी नक्कीच साधेपणाने साजरी व्हावी हीच खरी संवेदनशीलता त्यांच्या दुःखास थोडेसे हलके करेल व मानवतेला ही नवी बाजु मिळेल.....
कुणाचा वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी या नात्यातले दगावले असेल तर ते दुःख आभाळापेक्षा खूपच मोठे आहे......
मानवतेच्या साखळीने पेटवू संवेदनशीलतेचा दीप........
प्रकाशसिंग राजपूत
औरंगाबाद
यावर लिहिलेले एक गीत..... देवाला ही साद घालते.....
अरे.... देवा.....
गायन - श्रीमती सुप्रिया झिंजुर्डे
गीतलेखन - प्रकाशसिंग राजपूत
9960878457
अनोखी भेट
खामनदी गीताला पुरस्कार
🏆🥇🎼🎧🎤
गीत पहा
*खामगीत स्पर्धेत आमच्या गीताला पुरस्कार मिळाला आहे. गीताची निवड प्रथम क्रमाने ही झालेली आहे.*
*नताशा झरीन मॕडम मॕनेजिंग डायरेक्टर इकोसत्व व ग्राईंड मास्टर कंपनी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे.*
*गायन - श्री राजेश ढेंगळेसर*
*गीतलेखन - प्रकाशसिंग राजपूत*
संगीत- प्रथमेश व राजश्री ढेंगळे वाशिम
खडकी वसले या खाम नदी तीरास...
काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...
रचला इतिहास औरंगाबाद नगरीचा,
प्रवाह झाला आज जरी दूषित धारेचा,
ओसरत्या काळात रुप जरी बनले कुरूप,
वाहते तिच घेऊन नवा हुरूप,
(खडकी वसले या खाम नदी तीरास...
काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)
साज नवा घडण्यास पुन्हा आतूर,
जल शुद्ध होण्या जीव हा अधीर,
माणसा सोड रे घाणेरडी प्रथा,
राख दशा सजेल नगरीची नवी गाथा,
(खडकी वसले या खाम नदी तीरास...
काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)
बादशहा ही अखेर रमून या नगरीत,
तख्त सोडून दिल्लीचे औरंगाबाद वसवित,
परंपरा होती जुनी राहून गेली ही छाप ,
गोदावरीस मिलाप वाटे आज शाप,
(खडकी वसले या खाम नदी तीरास...
काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)
झाला हा खेळ खूप जाग नागरिका,
जल होऊन स्वच्छ प्रवाह बनेल का?
माझे हरपले ते वैभव आता मिळेल का?
नदीमाय माझी ओळख परत होईल का?
(खडकी वसले या खाम नदी तीरास...
काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)
✒️प्रकाशसिंग राजपूत ✒️