डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आरोग्य विभाग शासन निर्णय

आरोग्य विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1राष्ट्रीय ग्रामीण जोवन्नोती अभियानाअंतर्गत स्थापित महिला स्वयंसहायता समूहांना सवलतीच्या व्यजदाराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी "सुमतीबाई सुकळीकर उद्दोगिनी महिला सक्षमीकरण योजना" राबविण्याबाबत. .201610141533497320....14 ऑक्टोबर,2016
1सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्याना मुलगा नसताना त्याची एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्यांच्या मुली / मुलांकरिता विशेष प्रॉत्साहनात्मक योजना..-24 एप्रिल ,2007
2कुटूंब नियोजन नुकसान भरपाई योजना (Family Planing Idemnity Scheme) संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू करणेबाबत. .2016071313174609178 जुलै, 2016
3कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास देण्यात येणार-या मोबदल्यात सुधारणा करणेबाबत.20140801132352232813 डिसेंबर,2007
4राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा / शहर दक्षता व सनियंत्रण समितीवर वैद्यकीय ,सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीच्या नामनिर्देशनाबाबत . .-22 ऑगस्ट,2016
5वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-1978,भाग-पहिला ,उप-विभाग-एक ते पाच प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय आधिकारामध्ये सुधारणा करणे बाबत. .20150417151836810517 एप्रिल,2015
6ग्रामीण पायाभूत विकास निधी-17 अंतर्गत राज्यातील मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीच्या अंदाजपत्रक व आराखड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.20131003150948101715 ऑक्टोबर,2013 
7सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखडा .20130118130402861717 जानेवारी,2013 
8जिल्हा परिषदांनी आपल्या स्व:त च्या निधीतून कँसर ,हृदय रोग ,किडनी अशा दुर्धर रोगाने पीडित असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देणे बाबत. .-3 नोव्हेंबर,2006 
9जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकाम / विकास योजना यांच्याशी संभंधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा /कंत्राट स्विकारण्याच्या अधिकारात वाढ करणेबाबत.2012031907101031000111 मार्च,2011 
10शासकीय कर्माचा-यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत .-19 मार्च ,2005 
11राज्यातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षणाचे निकस व कार्यप्रणाली .20120829130705180029 ऑगस्ट,2012 
12राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करणे बाबत. . .2015070811432701178 जुलै,2015 
13सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत मार्गदर्शक सूचना .20160927120256891727 सप्टेंबर,2016 
14शासकीय विभागणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धतीची नियमपुस्तिका .20151030165130431030 ऑक्टोबर,2015 
     

अर्थ विषयक शासन निर्णय

अर्थ विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1दिनांक ०१-०१-२००६ ते दिनांक २६-०२-२००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटूंब निवृत्तिवेतनात सुधारणा करणे बाबत. . .20181227173227100527 डिसेंबर , 2018
2तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदत वाढ मिळणे बाबत. . .20170426104925172026 एप्रिल, 2017
3राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “ राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना ” सुरू करणे बाबत. . .20170218124412780518 फेब्रुवारी, 2017
4"विविध कल्याणकारी योजनांमध्ये वास्तुस्वरूपात मिळणा-या लाभाचे हस्तांतरण ,रोख स्वरूपात थेट लाभार्त्यांच्या बँक खात्यात करणेबाबत" .20161205150951971605 डिसेंबर, 2016
5शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यलयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियम पुस्तिका .20161202170826951001 डिसेंबर, 2016
6माहे ऑक्टोबर देय नोव्हेंबर, 2016 चे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळीपूवी करण्याबाबत.20161020104514490520 ऑक्टोबर, 2016
7तेराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत.20160912143936062012 सप्टेंबर, 2016
8शासकीय विभागाणी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका .20151030165130431030 ऑक्टोबर 2015
9जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील बांधकामे/विकास योजना यांच्याशी संलग्न प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा / कंत्राट स्वीकारण्याचा अधिकारात वाढ करण्याबाबत.20130131113612172031 जानेवारी, 2013
1014 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना जनरल बेसिक ग्रॅन्टचा वितरणाबाबतचे निकस व सनियंत्रण या बाबत मार्गदर्शक सूचना.20150716154920802016 जुलै, 2015
1114 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2016-17 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा पहिल्या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना.20160830150558292031 ऑगस्ट, 2016
1214 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा पहिल्या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना.20150716154939222016 जुलै ,2015
1314 व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2015-16 या आर्थिक व वर्षाच्या जनरल बेसिक ग्रॅन्टचा दुस-या हाफत्याचे वितरण व मार्गदर्शक सूचना .20151200214305037203 डिसेंबर,2015

जिल्हा परिषद सर्व विभाग संबधित शासन निर्णय

जिल्हा परिषद शासन निर्णय

क्रमांकविभागाचे नावशासन निर्णय
1सामान्य प्रशासन  विभाग.शासन निर्णय
2वित्त विभागशासन निर्णय
3आरोग्य विभागशासन निर्णय
4पंचायत विभागशासन निर्णय
5कृषि विभागशासन निर्णय
6पशुसंवर्धन विभागशासन निर्ण
7बांधकाम विभाग
शासन निर्णय
8महिला व बालकल्‍याण विभागशासन निर्णय
10लघु पाटबंधारे विभागशासन निर्णय
11शिक्षण विभाग(प्रा)शासन निर्णय
12शिक्षण विभाग (माध्यमिक)शासन निर्णय
13जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाशासन निर्णय
14महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाशासन निर्णय
15समाज कल्याण विभागशासन निर्णय
16सर्व शिक्षा अभियानशासन निर्णय
    
     

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय

सामान्य प्रशासन विभाग विषयक शासन निर्णय

क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड

.

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) जिल्हा परिषदा, पंचायत समिती कार्यालयीन कामकाजाची कार्यपध्दती.20171003164623152003 ऑक्टोबर ,
2017

.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता Online परीक्षा प्रक्रिया राबविण्याबाबत.20170811143626662024 ऑगस्ट,
2017

.

शासन परिपत्रक:-:२२ मे २०१७ घरबांधणी अग्रीम-अग्रीमावरील व्याज आकारणीबाबत. .20170520152049850522 मे,
2017

.

२१ मे २०१७ रविवार सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरु ठेवणे बाबत .20140515165612972009 मे,
2017

.

जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्माच्या-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी. 20140515165612972015 मे,
2014

.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्तगत सुधारित धोरण.20140702181954572027 फेब्रुवारी,
2014

.

शासन शुद्धिपत्रक:-जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्माच्या-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी .20170107122327392002 जुलै,
 2014
1स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्याबाबत.20161227161421960710 जानेवारी,
2017
2सन 2017 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.201612271614219607२७ डिसेंबर,
2016
3प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना तसेच भुकंग्रस्तांना शासकीय सेवेतील गट-क व गट-ड मधील पदांवर नियुक्ती देणेबाबत.20161104164117470704 नोव्हेंबर,
2016
4शासन सेवेत नियुक्ती होताना अपंग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्ष इतकी मुदतवाढ देणेबाबत. .20161116122256130716 नोव्हेंबर,
2016
5आपले सरकार-तक्रार निवारण प्रणालीसाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत .20160824143033920724 ऑगस्ट ,
2016
6संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सर्वर,व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत. .200801041725560014 जानेवारी,
2008
7संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सर्वर,व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत. .201002081524150018 फेब्रुवारी,
2010
8संगणक,प्रिंटर,लॅपटॉप,सर्वर,व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत. . .201108011717200011 ऑगस्ट,
2011
9माहिती आधिकार अधिनियम 2005 अंतर्गत महिती मागविणा-या अर्जदारांकडुन प्राप्त होणा-या अर्जांचे वेगळी नोंनवही ठेवण्याबाबत .2016090714020015077 सप्टेंबर,
2016
10विधानमंडळ / संसद सदस्याना सन्मानाची व सौजन्याची वागणुक देणे,त्यांच्याकडुन आलेल्या पत्र/अर्ज निवेदनांना पोच देने /त्यावर सत्वर कार्यावाही करणे,शासकिय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधिना आमंत्रित करणे,त्याचे नांव निमंत्रन पत्रिकेवर छापणे इत्यादीबाबत मार्गदर्शक तत्वे .20150727123718920727 जुलै,
2015
11समांतर आरक्षण व पसंतीक्रमाच्या विविध घटकांना शासन सेवेत नियुक्ती मिळण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीसंदर्भात मार्गदर्शनासाठी प्रकरणे पाठविण्याकरिता अनुसरावयाची कार्यपध्दती तसेच सदर धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या विभागातील संबंधित कार्यासने व शासनातील संबंधित विभाग घोषित करण्याबाबत.... .2016100315205960073 ऑक्टोबर,
2016
     

एक दिवाळी संवेदनशीलतेने.....

 दिवाळी साजरी व्हावी संवेदनशीलतेने....



जवळजवळ २ वर्षे जगभरात थैमान करणारा करोना कित्येक घरात दुःखाचा डोंगर व आसवांचा तलाव करुन गेलाय....😢

    मानवी जीवनावर विपरीत परिणाम करुन टाकणारा हा आजार दिवाळीच्या आनंदापेक्षा एक महत्त्वाचा दुवा पहाण्यास मजबूर करतो. तो म्हणजे आपल्या जवळपास जर या दरम्यान कोणी करोनामुळे दुःखद निधन झालेले असेल तर आपली दिवाळी नक्कीच साधेपणाने साजरी व्हावी   हीच खरी संवेदनशीलता त्यांच्या दुःखास थोडेसे हलके करेल व मानवतेला ही नवी बाजु मिळेल.....






       कुणाचा वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी या नात्यातले दगावले असेल तर ते दुःख आभाळापेक्षा खूपच मोठे आहे......

      मानवतेच्या साखळीने पेटवू संवेदनशीलतेचा दीप........


        प्रकाशसिंग राजपूत 

            औरंगाबाद 


यावर लिहिलेले एक गीत..... देवाला ही साद घालते.....


अरे.... देवा.....


गायन - श्रीमती सुप्रिया झिंजुर्डे 

गीतलेखन - प्रकाशसिंग राजपूत 

                 9960878457 




अनोखी भेट

🎁🎊🎉 *अनोखी भेट* 🎉🎊🎁 नमस्कार🙏🏼 , या दिवाळी सुट्टीत आपणांस एक काव्यमय भेट देत आहे 🎁🎼 *_"गीत अलंकार "_*.... माझ्या काव्यलेखनाचा व्हिडीओ संग्रह सदैव आपल्याकडे राहण्यासाठी *या चॕनलला सबस्क्राईब करा व बेल 👉🔔ला क्लिक करा नविन रचना आपोआपच आपल्या पर्यंत येईल....*

येथे क्लिक करा 👇


 
*या लिंकवर हे माझे गीत अलंकार चॕनल आहे.* *सर्वांना तेजोमय दीप ज्योतीसम आयुष्यात प्रखर , दैदिप्यमान जीवन लाभो या दिवाळी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐* *प्रकाशसिंग राजपूत* औरंगाबाद