डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सारे ग म प ची स्पर्धक रागिणी शिंदे ने गायन केलेले हरित शाळा अभियान गीत....

🌴🌳🌴 *निसर्गाशी नातं असेल तर हे गाणं व्हायरल होऊद्या*🌴🌳🌴

औरंगाबाद जिल्ह्यात १०३ शाळेत हरित शाळा अभियान प्रकल्प राबविण्यात आला त्याच धर्तीवर लिहिलेले हे अभियान गीत आपणां समोर सादर करत आहे. हे गीत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेत जोपासल्या जाणाऱ्या वृक्षांचे महत्व स्पष्ट करत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री सुभाष शिंदे यांची ती कन्या असून ती सध्या ६ वी इयत्ते मध्ये शिकत आहे. इतक्या कमी वयात ही फारचसुंदर गायन तिचे आहे. अतुलजी दिवे सरांच्या Amd स्टुडिओतील तिचा गाणे रेकाँर्डचा पहिलाच हा अनुभव  ठरलेला आहे. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी या गीताचे लेखन केलेले असून यास संगीत दिवेसरांनी दिलेले आहे.

  *वृक्ष बनुनी खरे सोबती.....*


            *संगीतकार*
       *अतुलजी दिवे*
              *गायन*
   *श्री सुभाष शिंदे व रागिणी शिंदे*
          *गीतलेखन*
  *प्रकाशसिंग राजपूत*
      9960878457 

*करुया निसर्ग संवर्धन  !!! होईल सजीवांचे रक्षण !!!*

*Like  करा....
*आपल्या फेसबूक व व्हाटसअपवर शेअर करा🙏🏼*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

तुमचा मोबाईल विका तात्काळ चांगल्या किंमतीत

फोन कसा विकणार हा व्हिडीओ पहा
📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥️

*इलियास पटवी व संतोष आचार्य सर यांनी त्यांचा जूना चालू फोन📱💰योग्य किंमतीत विकला आहे...*

📲📲📲

व्हिडीओ पहा 👇
मोबाईल कसा विकायचा या व्हिडीओत पहा...

डिस्काऊंट मिळण्यासाठी 👇
 referral code 👉🏻 ARXWCZC0

*Today I Bring Special for all Group members ....*

*अॕप डाऊनलोड करा 👇*

 https://cshfy.in/76bf142f


तुमच्या घरात असलेला जूना 📲 फोन व्यवस्थितपणे चालू असेल व तो तुम्हाला झटपट विकायचा असेल तर वरील अॕप डाऊनलोड करा .तुमचे प्रोफाईल बनवा व विकायचा जो फोन असेल त्याचे डिटेल sell phone या टॕबमध्ये भरा.... तुमच्या फोनच्या कंडीशन बाबतीत ३ प्रश्न विचारण्यात येतील ती अचूक भरा . व तुमची आॕर्डर Get paid पुर्ण करा... 
         पैसे ज्या upi फोन पे / गुगल पे ला हवे ते नोंदवा . माझा फोन मी एक दिवसात चांगल्या किंमतीत विकला...

हा कोड discount  करिता अवश्य 
 वापरा👉🏻  ARXWCZC0

         *प्रकाशसिंग राजपूत*


माहिती आवडल्यास चॕनलला सबस्क्राईब करा....

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली नक्कीच आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

📺डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 🖥  
आज रोजी शाळाकेंद्रित असलेला समूहाचे
 राज्यस्तरीय जिल्हा तसा समूह अंतर्गत १०१ समूह झाले आहेत व १८००० सदस्य सभासद असून जवळपास १५००० शाळा या एकत्र आल्या आहेत.

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहनिर्मिती :-

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या व्हाटसअपचे ३५ जिल्ह्यातल्या ३५५ तालुक्यातले शिक्षक   ८६ समूह बनवून १८००० पेक्षा जास्त  शिक्षक  व १५००० शाळा डिजिटल प्रवाहात एकत्र आणत .संपूर्ण शाळा डिजिटल करत प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट दिशेने वाटचाल करत संपूर्ण शाळा प्रगत होऊन डिजिटल शाळा वृद्धी व त्यांची समृद्धीचे कार्य अविरत सुरु आहे. संपूर्ण शाळा डिजिटल करत प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट दिशेने वाटचाल करत संपूर्ण शाळा प्रगत.


करोना काळातील शैक्षणिक व सामाजिक कार्य 

डिजीटल शाळा एकञित करत महाराष्ट्रसह कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगांव जिल्ह्यातही व्यासपीठ निर्माण करत ३५ जिल्ह्यातील १८ हजार शिक्षकांना या चळवळीचा भाग बनवत २०१३ पासून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करत सोलार ऊर्जा वापर प्रसार  करत सध्या शाळा बंद असतांना ही डिजिटल लाईव्ह क्लास सुरु करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभ करण्यात सहभाग  घेतला आहे. या  कार्याचा अल्पसा परिचय ...

🔹कोरोना प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात वाडीतील नागरिकांचे स्वच्छता बाबतीत व आरोग्य दृष्टिकोनातून  कोरोना बाबत बचावात्मक बाबतीत प्रबोधन.

🔹राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा  हेडगेवार हाँस्पीटलची संस्था असलेली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांचे  प्रायोजक मिळवून जून महिन्यात कविता गायन स्पर्धेत ११७ कविता आल्या ज्या अँनिमेशन युक्त करत  ४ लक्ष  १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कविता उपलब्ध  करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानात हातभार लावला.

🔹शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या निर्माण केलेल्या  राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक बाबी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्यात दररोज १ ली ते ८ वी पर्यत डिजीटल लाईव्ह क्लास द्वारे राज्यभरातील शिक्षकांच्या साहय्याने आँनलाईन शिक्षण झाले एका वर्षभरात १० लक्ष विद्यार्थ्यांना उपयोग झालेला आहे.