मुख्य सामग्रीवर वगळा
जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Da hike

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. २. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर…

setu सेतू अभ्यासक्रम व पुर्वचाचणी

सेतु अभ्यासक्रम सन २०२३ -२४  अनु. क्र. इयत्ता मराठी माध्यम उर्दू माध्यम 1. इयत्ता २ री Download  Download  2. इयत्ता ३ री Download  Download  3. इयत्ता ४ थी Download  Download  4. इयत्ता ५ वी Download  Download  5. इयत्ता ६ वी Download  Download  6. इयत्ता ७ वी Download  Download  7. इयत्…

शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबत

शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका/ महानगरपालिका/ कटक मंडळांच्या शाळांना इ.५ वी व इ. ८ वी चा वर्ग जोडण्याबाबतचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. सदर प्रकरणी खालील मुद्द्यांची माहिती शासनास आजच सादर करावी. असे आदेशात निर्गमित करण्यात आलेले …

Jumping In shapes

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे.  या शाळेचा परिसर अगदी हिरव्यागार झाडांनी(मियावाॕकी घनवनाने) व्यापलेला आहे .शाळा अत्यंत दुर्गम डोंगर भागात असून शाळेचा परिसर फारच सुंदर आहे. आंनददायी शिक्षणाचा सदैव वापर येथे होत आहे. शाळेतील दोन्हीही शिक्षकां…

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नोंदणीसाठी लिंक सुरू झाली आहे. इच्छुकांनी लाभ घ्या. https://nationalawardstoteachers.education.gov.in/ 23 जून ते 15 जुलै 2023 ऑनलाइन अर्ज आमंत्रित करण्यासाठी आणि शिक्षकांकडून स्व-नामांकनासाठी वेब पोर्टल उघडणे 16 जुलै ते 25 जुलै 2023 जिल्हा / प्रादेशिक निवड स…

शिक्षक बदलीने संपूर्ण गाव रडले

पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या ठिकाणी बारा वर्षांपूर्वी लहू विक्रम बोराटे हे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले होते.  पण त्यांची बदली झाल्यानंतर प्रत्येकाचे अंत:करण भरून आले होते. गेल्या बारा वर्षांमध्ये या शिक्षकाने निस्वार्थपणे दिवस-रात्र एक करत…

TAIT अंतर्गत शिक्षक भरती नविन अटी

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारीत अटी लागू करणेबाबतचा शासन निर्णय ... राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिष…

नवोदयचा निकाल जाहीर

इयत्ता पाचवीला ज्या मुलांनी  नवोदयची परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.  आत्ताच नवोदयचा निकाल जाहीर झालेला असून आपणास ते पाहण्यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र हे ते उपलब्ध करून देण्यात आलेला आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व ज्यांनी या परीक्षेत जरी न…

योगदिन करिता आसन प्रकार

२१जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन आजच्या या दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा....   आज या योग दिनानिमित्त डिजिटल स्कूल महाराष्ट्र आपणासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक उपयुक्त पीडीएफ घेऊन आलो आहोत. कृपया या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा...

अक्षरचक्र आधारित मुळाक्षरे ओळख #mulakhare,

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र १ ली विद्यार्थ्यांना उपयुक्त असे ज्ञानरचनावादी मुळाक्षरे व्हिडीओ स्वरूपात घेऊन आला आहे. अक्षरावर क्लिक करा तो व्हिडीओ प्ले होईल. मराठी स्वर अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः अॕ आॕ        ऋ मराठी व्यंजन  क ख ग घ च छ ज झ त्र ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श…

केंद्रप्रमुख परीक्षा करिता के सागर ची उपयुक्त पुस्तके

समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 3री आवृत्ती के सागर केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर पहिला अभियोग्यता (अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व) भाषिक क्षमता चाचणी (मराठी) भाषिक क्षमता चाचणी (इंग्रजी) गणितीय चाचणी बुद्धिमापन व तार्किक क्षमता प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध…

शिक्षक बदली आता थांबणार .... शिक्षणमंत्री

दिपक केसरकर यांची शिक्षक बदली संदर्भातील मोठी घोषणा ...   या वर्षीपासून सर्व शासनाच्या मुलांना आम्ही गणवेश दिले जाणार आहेत. लवकरच स्कूल बुट व इतर साहित्य आम्ही देणार आहोत. हा विषय लवकरच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेतला जाईल. शिक्षकाच्या बदल्याबाबत ते पुढे  म्हणाले,  शिक्षकाच्या बदल…

मोफत गणवेश वाटपास उपयुक्त

मोफत शालेय गणवेशासाठी उपयुक्त असलेले संपूर्ण फाईल आज आपणासाठी डिजिटल स्कूल समूहावर देत आहोत.  या फाईल मुळे आपल्याला गणवेश खरेदी प्रक्रियेतील संपूर्ण फॉर्म उपलब्ध होणार असून याचा फायदा आपल्या रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी होणार आहे.  एकच फाईल मध्ये आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येण…

केंद्रप्रमुख सराव परीक्षा क्र. १

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - 2023 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023- सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 [Educational Youtube Channel : DDC Learning (Fun, Enjoy & Knowledge  ] एकूण प्रश्न : 200 एकूण गुण : 200 एकूण वेळ : 120 मिनिट : परीक्षार्थीना महत्व…

केंद्रप्रमुख परीक्षा उपयुक्त माहिती

केंद्रप्रमुख भरती थोडक्यात महत्त्वाचे   महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीवर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय …

यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांना विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे.  राज्यामधील विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामांची स…