मुख्य सामग्रीवर वगळा
2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Thinksharp foundations founder visit

Thinksharp फाउंडेशन चे श्री संतोष फड सरांनी बडकवस्ती शाळेला भेट दिली. बडकवस्ती शाळेविषयी Thinksharp Foundation च्या फेसबूक पेजवर केलेली पोस्ट Our founder Santosh Phad visited ZP school at Badakwasti,  Tq. Sillod,  Aurangabad.  This school is model school for entire Marathwada region w…

प्रोजेक्टर व एल.ई.डी टि.व्ही यातील फरक

*शाळा डिजिटल करतांना* जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात आपण शाळा व्हर्चुअल करतांना घाईत निर्णय घेत वरच्यावर शाळा डिजिटल करत आहोत.   खालील महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. 🔴आपण बजेटच्या तुलनेत एल.ई.डी. टि.व्ही. घेतो.बहुधा ३२" हेच आपल्या आवाक्यात बसणारा आकार आहे. *स…

शाळेची बाग निर्मिती जतन,संवर्धन

बागनिर्मिती व कुंपण*    शाळेत  ४ वर्षापूर्वी १८० फुट लांबीचे जाळीचे कुंपण व खराब झालेल्या बोअरवेल मध्ये विद्युत मोटार ही कामे समाज सहभागातून पुर्ण करण्यात आलेली आहे.सन २०१३-१४ मध्ये  बागनिर्मिती करण्यात आली यात शोभेचे फुलांचे व फळांची रोपे लावण्यात आलेली आहेत.ठिंबकसिंचन वापरून या झाडांच…

डिजिटल वाल पेन्टिंग

अभिनव उपक्रम यावर्षी  शाळेस रंगरंगोटी करण्यात आली.शाळेत वातावरण निर्मिती होण्यासाठी मुलांना आकर्षित करतील अशी चिञे शाळेच्या दर्शनी भागात काढण्यात आलेली आहे.यासाठी प्रोजेक्टर वापरुन चिञ आधी भिंतीवर रेखाटली व त्यात आँईलपेन्टचे रंग भरण्यात आलेत . लहान मुलांना ही चित्रे आकर्षित करून नक्की…

नविन तंञज्ञानाची ओळख

नविन तंञज्ञानाची ओळख  डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र हा शिक्षकांसाठी अनेक विविध कार्यक्रम घेतलेले आहे .यामुळे शिक्षकांना त्यांच्या कार्यामध्ये मदत मिळत आलेली आहे. अत्यंत उपयुक्त पीडीएफ अत्याधुनिक साधनांची माहिती ,नवीन पद्धती, शैक्षणिक व्हिडिओ अशा अनेक विविध उपक्रमांद्वारे शिक्षकांना उपयुक…

Mid day meal on dining ....

मिड - डे- मिल आँन डायनिंग   विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खाण्यासाठी एकावेळेस ५० विद्यार्थी बसून जेवण करतील अशी डायनिंग टेबलची सुविधा शाळेतील बागेत करण्यात आली आहे. हा उपक्रम ही आजवरचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.          खाली जमिनीवर बसून आहार खात असत…

माझा परिचय

नमस्कार मित्रहो,            मी प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत                         सहशिक्षक            जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी             केंद्र करमाड , ता./जि.औरंगाबाद            मोबाईल क्र 9960878457 शैक्षणिक अहर्ता   -   बी.ए., डी.एड. , डी.एस.एम. एकूण सेवा -            १७ वर…

सोलर व्हर्चुअल क्लास

सोलर व्हर्चुअल क्लास शाळेचे नाव* जि.प.प्रा.शा.बडकवस्ती ,  के-हाळा ,ता,सिल्लोड , जि.औरंगाबाद . *शाळा*     १ली ते ४ थी *शाळेतील उपक्रम* १) *सोलार व्हर्चुअल क्लास*  सिल्लोड तालुक्यातील पहिली डिजिटल स्कुल , सोलार सिस्टीमसह व्हर्चुअल क्लास असलेली जिल्ह्यातील पहिलीच श…