🌴🌳🌴 *निसर्गाशी नातं असेल तर हे गाणं व्हायरल होऊद्या*🌴🌳🌴
औरंगाबाद जिल्ह्यात १०३ शाळेत हरित शाळा अभियान प्रकल्प राबविण्यात आला त्याच धर्तीवर लिहिलेले हे अभियान गीत आपणां समोर सादर करत आहे. हे गीत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेत जोपासल्या जाणाऱ्या वृक्षांचे महत्व स्पष्ट करत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री सुभाष शिंदे यांची ती कन्या असून ती सध्या ६ वी इयत्ते मध्ये शिकत आहे. इतक्या कमी वयात ही फारचसुंदर गायन तिचे आहे. अतुलजी दिवे सरांच्या Amd स्टुडिओतील तिचा गाणे रेकाँर्डचा पहिलाच हा अनुभव ठरलेला आहे. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी या गीताचे लेखन केलेले असून यास संगीत दिवेसरांनी दिलेले आहे.
*वृक्ष बनुनी खरे सोबती.....*
https://youtu.be/wo_C_t7K3Y8गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा....
*संगीतकार*
*अतुलजी दिवे*
*गायन*
*श्री सुभाष शिंदे व रागिणी शिंदे*
*गीतलेखन*
*प्रकाशसिंग राजपूत*
9960878457
*करुया निसर्ग संवर्धन !!! होईल सजीवांचे रक्षण !!!*
*Like करा....
*आपल्या फेसबूक व व्हाटसअपवर शेअर करा🙏🏼*
मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.