मुख्य सामग्रीवर वगळा
ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काव्यरंग पुस्तका विषयी....

🏵️🌼💐🙏🙏💐🌼🏵️ *कविमनाचे शिक्षक श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या काव्यरंग कवितासंग्रहाविषयी थोडसं* ............... ...................... *श्री एन बी वाघ.*  .........................औरंगाबाद मन असावे,,,,,,,  तेलासारखे तरल,  पाण्यासारखे पतळ, बीजा सारखे संवेदनशील,  आरशासारखे निर्मळ, जिथं…

माझ्या मना.... नविन गाणे

आपल्या बांधवाने कला क्षेत्रात या गीताच्या रुपाने पदार्पण  केलेले आहे. नक्कीच त्यांच्या यशस्वी भवितव्याचे आपण सारे साक्षीदार होऊ या. सर्वांना विनंती जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व सरांचे युटूब चॕनल सबस्क्राईब अवश्य करा. https://youtu.be/ZUEfdqtdp00   मी प्रताप गीते माझे पहिले रोमँटिक स…

पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे.  मुलांच्या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी मंडळाच्या…

चलो आझाद मैदान .... आदर्श समितीचे आंदोलन

राज्यव्यापी लक्षवेधी धरणे आंदोलन' प्रमुख मागण्या :  दि. १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.  २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये. राज्यातील शिक्षकांना मुख्यालय वास्तव्याची अट रद करावी.  राज्यातील उपशिक्षण अ…

औरंगाबाद खंडपीठाने सचिवांना बजावली नोटीस

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शासन निर्णयास आव्हान देणारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र व्ही.घुगे आणि न्…

सणावर आधारित निबंध लेखन

*निबंध लेखन नमूना* *माझा आवडता सण ....दिवाळी* दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंव…

बदली सुधारित आदेश

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार निर्गमीत करण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या कालावधीत दिपावली सण तसेच क्षेत्रिय स्तरावर जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचे स्वरुप विचारात घेता त्यासाठी काही अधिकचा वेळ लागणार…

बदलीचा आदेश निर्गमित

जिल्हातंर्गत बदली बाबत आज दि २० आॕक्टोबरला पत्र आले असून बदली बाबतचे वेळापत्रक व संपुर्ण कार्यवाही स्पष्ट करण्यात आलेली आहे. हे पत्र आपण खाली पाहू शकता.👇

बदली अपडेट

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत डिजिटल स्कूल समूह  महाराष्ट्रावर गेल्या आठवड्यामध्ये दिलेली बातमी तंतोतंत खरी उतरली असून ग्रामविकास विभागाचे परवानगी आता बदलींसाठी प्राप्त झालेली आहे . ! यापुढे आता बदलीची सर्व प्रक्रिया चालू होणार आहे जे बांधव 2018 19 मध्ये लांब गेले होते त्यांना जवळ…

वाबळेवाडीला शिक्षणमंत्री जाणार

लोकवर्गणीतून मोठ्या दिमाखात उभ्या झालेल्या  जागतिक दर्जाच्या वाबळेवाडी शाळेवर बहिष्काराची वेळ आणणा-या पुणे जिल्हा परिषद प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणमंत्री   यांनी लवकरच शाळेवरील बहिष्कार मागे घेण्यासाठी स्वत: वाबळेवाडीत येत असल्याचे आजच्या मुंबई येथील बैठकीत जाहीर केले .…

शालेय शिक्षणमंत्री राजस्थान दौऱ्यावर

शिक्षण मंत्री दीपक केसरकर  हे राजस्थानची शिक्षणातील प्रगती जाणून घेण्यासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत. शालेय शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेवर पालक, शिक्षक, शिक्षण तज्ञ, बालमानसशास्त्रज्ञ, डॉक्टर या सगळ्यांनी टीका केली. मुलांच्या आणि पालक…

किल्ले बनवा स्पर्धा

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई कुबेर* येथे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंद उत्साह होता दोन दिवसाच्या प्रचंड मेहनतीने छोट्या मावळ्यांनी दगड माती चिखल कालवून छोटी छोटी किल्ले बनवली छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा वारसा जपण्याचा या उ…

हात धुण्याचा शोध....

हात धुण्‍याचा शोध....इतिहास  " स्वच्छ धुवून वारंवार हात...        रोगांची येणार नाही साथ..."     जगात हात धुण्याचे महत्त्व करोनानंतर नक्कीच सर्वत्र पटलेले आहे. परंतु याबाबतीत जगात नेमकी केव्हा कशी ओळख झाली हे पाहणे आपल्यासाठी रंजकदार होणार आहे.        युरोपमध्‍ये सन  इ.स.184…

देवा सुखाने शिकवू कधी...

देवा सुखाने शिकवू कधी.... शाळेची वाजत घंटा रोज चालत होती  भारी, व्हाटसअप आल्यापासून बिघडली  सारी, सांग सांग देवा  सुखाने शिकवू कधी.... कोरोनाने विणला  होता मोठा सापळा, शाळेला लागला होता भला मोठा ताळा... सांग सांग देवा  सुखाने शिकवू  कधी.... प्रयोगाची बनली आॕनलाईनची शाळा, नेटवर्क नव्हता म…

सुट्टी झाली कमी...

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या पत्रामुळे शिक्षकांच्या तब्बल आठवडाभराच्या सुट्ट्या कमी झालेल्या आहेत.  प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्टीचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर इतका होता परंतु आमदारांनी पत्र दिल्यामुळे या सुट्ट्या कमी …

विद्यार्थ्यांनी शेळया वळायला मागितले

'आमची शाळा बंद केली, आता आम्हाला शाळा नकोच म्हणून शेळ्या वळायला द्या', अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. इगतपुरी   तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील 43 विद्यार्थी आपले दप्तर जमा करण्यासाठी नाशिक  जिल्हा परिषदेवर  निघाले आहेत. गेल्या अनेक दिवसां…

NMMS 2022-23 परीक्षा बाबत सूचना

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १८ डिसेंबर २०२२ प्रसिद्धी निवेदनाबाबत आजचे पत्र .  परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबं…

१०,२०,३० आश्वासित बाबत महत्त्वाचा आदेश

ज्या कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि. ०१.०१.२०१६ पूर्वीच पहीला लाभ मंजूर केला आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांची १२८ अशी २० वर्षाची सेवा, ही दि. ०१.०१.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. …

जिल्हातंर्गत बदली अपडेट

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा शुभारंभ आता ग्रामविकास मंत्रालय आदेशानंतरच होणार आहे . एक प्रकारे बदली प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली असून याबाबत पुढील निर्णय घेण्याची सर्व जबाबदारी आता मात्र  मंत्रालयीन परवानगी  स्वरूपाचे असल्याने यामुळे बदली प्रक्रिया थांबलेली आहे.  जिल्हा परिषदेच्य…

१०० पेक्षा जास्त गाड्यांना पोस्टर लावून छात्रभारतीने केला शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध

शिंदे गटाच्या  मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. "शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका " "जिल्हा परिषद…

लवकरच मेगाभरती शासन आदेश आला.

शासन निर्णय अधिक्रमित करुन पदभरतीबाबत खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत. (१) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेव…

मुरुमखेडावाडीचे सुपर हिरोज...

दूर डोंगर भागात असलेल्या मुरूमखेडावाडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे विजेच्या समस्यावर मार्ग  काढला व त्याबद्दल जी स्टोरी तयार करण्यात आलेली डिझाईन फॉर चेंज अंतर्गत ची स्टोरी आमचा अभ्यास कट्टा ....   विद्यार्थ्यांनी अचानक लाईट गेल्यावर अभ्यास होत नसायचा त्यावेळी या समस्येवर  उ…

इयत्ता ६ वी संकलित चाचणी

इयत्ता ६ वी संकलित चाचणी

इयत्ता ५ वी संकलित चाचणी

इयत्ता ५ वी संकलित चाचणी

इयत्ता ४ थी संकलित चाचणी

इयत्ता ४ थी संकलित चाचणी

इयत्ता ३ री संकलित चाचणी

इयत्ता ३ री संकलित चाचणी

इयत्ता १ ली संकलित चाचणी

इयत्ता १ ली संकलित चाचणी

इयत्ता २ री संकलित चाचणी

इयत्ता २ री संकलित चाचणी

१ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणी

१ ली ते ४ थी सेमी माध्यम संकलित चाचणी

संकलित चाचणी प्रथमसत्र नमूना चाचणी

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व शिक्षक मित्र समूह नगर यांच्यातर्फे संकलित मूल्यमापन प्रथम सत्र नमुना चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.  इयत्ता पहिली ते चौथी सेमी माध्यम तसेच इयत्ता पहिली ते सहावी मराठी माध्यम नमुना दाखल ही चाचणी आपणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपल्या वर्…