भारत परत एकदा नव्याने एक मोठा मिशन घेऊन आलेला आहे चांद्रयान तीन म्हणून हे मिशन आपणास माहीत असणार आहे.
आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी ठीक दुपारी दोन वाजून 34 मिनिटांनी हे अवकाशात चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित होणार आहे.
या इतिहासाच्या नोंदीचे आपणही साक्षीदार होऊ शकतात हे आपल्या विद्यार्थ्यांनाही आपण दाखवून दाखवू शकता व भारताने साधलेली आजवरची एकूण प्रगतीची एक गौरवास्पद बाब आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकता मित्रांनो निश्चितही पोस्ट सर्व विद्यार्थ्यांना पालकांना गावकऱ्यांना आणि शैक्षणिक गटावर आपण पोहोचवावी ही आपणास नम्रपणे विनंती आहे.
आपणास दोन वाजून 34 मिनिटांनी लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आपण क्लिक करावे किंवा व्हिडिओ बॉक्सला आपण क्लिक करावे.
![]() |
१ वाजून ५० मिनिटांनी Live पहा... |
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.