माझे उपक्रम अनेकांना प्रेरणादायी

जिल्हाभरात ३६ शाळा डिजिटल झाल्यात
 त्यातील ७ सोलारसह व्हर्चुअल झालेल्या आहेत. 
सिल्लोड तालुक्यातील २२ शाळा,
कन्नड  तालुक्यातील १२ शाळा,
फुलंब्री तालुक्यातील ०२ शाळा.
        बडकवस्ती शाळेतील उपक्रम पाहण्यासाठी गेल्या दोन वर्षात १६०
लोकांच्या भेटी झालेल्या आहे.

0 टिप्पण्या

Ads

YOUR EXISTING AD GOES HERE