मुख्य सामग्रीवर वगळा
2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेरिस्कोप.... दप्तरमुक्त शनिवार

* दप्तर मुक्त शनिवार एक दिवस नवचैतन्याचा.... * पेरिस्कोप विज्ञानाची गोडी लहानपणी लागावी तसेच शास्त्रज्ञ ओळख व नाविण्यपुर्ण अशा अनेक कृती शाळेत आयोजित करण्यात येतात. सन २०२२ चा अखेरचा शनिवार आनंददायी व ज्ञानवर्धक ठरला तो पेरिस्कोप च्या निर्मितीतून ...  औरंगाबाद तालुक्यातील जिल्हा परिषद …

नविन गीत तळपता ज्वाला

🚩🚩 *तळपता ज्वाला*....🔥🔥 https://youtu.be/gxU0l_OgD7s *छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेले हे शौर्यगीत कृपया जास्तीत जास्त शेअर करा....* *विशेष आभार.* *खा.डाॕ. अमोलजी कोल्हेसाहेब* *गीतगायन व संगीत* *सुभाष शिंदे* *गीतलेखन* *प्रकाशसिंग राजपूत* 📲 9960878457  https://youtu.be/gx…

संवर्ग 2 चे फॉर्म भरणे

जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेतला टप्पा क्र २ पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत फाॕर्म भरण्यासाठी vinsys तर्फे हा मार्गदर्शक व्हिडीओ टिम डिजिटल च्या वतीने मी प्रकाशसिंग राजपूत घेऊन आलो आहे.

प्रजासत्ताक दिनासाठी भाषणे

प्रजासत्ताक दिन भाषणे   डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र करिता मी प्रकाशसिंग राजपूत आज खास विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी सोपी भाषणे आणली आहेत. निश्चितच त्यांच्या वकृत्वास चालना देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न.... भाषण फाईल डाऊनलोड करा 👇 https://drive.google.com/file/d/1C2aTN9Iul54c6oynh…

बदली फाॕर्म withdrawal बाबत

*बदली पोर्टल 2022* *पोर्टलवर form withdrawal सुविधा उपलब्ध* ✳️ *Form Withdrawal सुविधा* ➡️ *दिनांक 21 डिसेंबर ला ज्या विशेष संवर्ग-1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम सबमिट केलेत त्यांना एक ईमेल प्राप्त झाला असेल*. *त्या ईमेल मध्ये आपण पोर्टलवर नोंदवलेला प्राधान्यक्रम उलट सुलट असल्याचे दिसून …

बदली अर्ज भरण्यासाठी उपयुक्त माहिती

*संवर्ग-1  मधील शिक्षकांनी फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी* ➡️ *21/12/2022 ते 24/12/2022* *वरील चार दिवसांच्या कालावधीमध्ये संवर्ग-1 शिक्षक प्राधान्यक्रम भरू शकतात.* ➡️ *विशेष संवर्ग भाग एकचे शिक्षक खालील लिंकला क्लिक करून आपला मोबाईल नंबर व मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी व कॅपच्या टाकून पोर…

बदली वेळापत्रक सुधारित

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि 20/12/2022 चे पत्र  निर्गमीत करण्यात आले आहे.   प्रशासकीय कारणास्तव विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जाची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक २८.११.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन …

बदली विशेस संवर्ग १ पसंतीक्रम

बदली संदर्भात नविन व्हिडीओ

जिल्हातंर्गत बदलीबाबत आजचा महत्त्वाचा व्हिडीओ विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासंदर्भात vinsys कडून मार्गदर्शक व्हिडीओ पहा.... अत्युत्कृष्ट सेवा असणाऱ्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ...,

भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडूंसोबत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी साधलेला हा संवाद व्हिडिओ स्वरूपामध्ये पाठवत आहे.  विद्यार्थ्यांना हा माहितीपट म्हणून जर दाखवण्यात आला तर खेळाडूंचा विषयी त्यांच्या मनात निश्चित नवीन आदर निर्माण होणार आहे यासाठी खालील लिंक ला आपण व्हिडिओ…

शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे

आरोग्य आणि शिक्षणासाठी 2021-22 यावर्षी देशभरातून केंद्र सरकारकडे 47 हजार 307.70 करोड इतका उपकर जमा झालेला आहे.  यासंदर्भात शिक्षण क्षेत्र आणि राजकीय पक्षांनी सरकारला जाब विचारला आहे की, अब्जावधी रुपये शासनाकडे जमा होऊन सुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार खर्च करत नाही. मात्र शिक्…

शिक्षकांना शिकवू द्या ....

२१ व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करुन देत असतांना एकीकडे आॕनलाईन कामांचा होत असलेला भडीमार फारच चिंतनीय आहे.  जि.प.शिक्षकांची  हीच व्यथा खूपच सुरेख  पद्धतीने शाॕर्ट फिल्म स्वरूपात मांडली  ती माझे मित्र  व राष्ट्रीय पुरस्कार तथा ICT पुरस्कार विजेते खुर्शीद शेख सरांनीसर डिज…

आगाऊ वेतन वाढ जी.आर. डाऊनलोड करा....

अत्युत्कृष्ट कामगिरी बाबत वेतनवाढ

शासन सेवेत असताना अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणा-या शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या गोपनीय •अहवालाची प्रतवारी विचारात घेऊन दोन अथवा एक आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना अस्तित्वात होती. सदर योजनेच्या कार्यपध्दतीच्या विविध तरतूदी एकत्रित करण्याच्या उद्देशाने दिनांक १४.१२.२००६ नुसार शासन परिपत्रक नि…

शिक्षक परीक्षा बाबत विभागीय आयुक्त व संघटना चर्चा

*📝मराठवाड्यातील शिक्षकांसह केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारीही देणार ऐच्छिक परिक्षा!* *😍शिक्षक संघटनांना राजी करण्यात विभागीय आयुक्तांचे यश!*             _समाजमाध्यमे व दूरदर्शन वाहिनीद्वारे  शिक्षकांच्या होणाऱ्या परीक्षांवरील चर्चेनंतर शिक्षक सेनेच्या वतीने प्रांताध्यक्ष मा. ज.मो.अभ्यंकर …

आवेदन भरण्यासाठी

माहिती पाहण्यासाठी व आवेदन भरण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.... https://2023.mscepuppss.in/startpage.aspx

इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून याबाबत आवेदन पत्र शाळेमार्फत मागविण्यात येत आहे.  यासाठी तारीख ही जाहीर झालेले आहे . इयत्ता आठवी इयत्ता पाचवी या वर्गासाठी विद्यार्थ्यांची करावयाचे प्रवेश पत्र भरावयाच्या कार्यवाहीचे  माहिती खालील पत्रकामध्ये आप…

पुणे झेडपी गो बॕक

पुणे जिल्हा परिषदेकडून गेल्या दीड वर्षांपासून वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला लक्ष्य केल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा राग व्यक्त करीत ग्रामस्थांनी थेट शाळेपुढेच 'पुणे झेड पी गो बॅक' असे लिहिलेला भला मोठा फलक लावून शाळेवरील हक्क सोडून देण्यासाठीची मागणी केली आहे.  'आम्ही …

गृहकर्ज आता महागणार

आरबीआयने आपल्या पतधोरणाची घोषणा केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर रेपो दर आता 6.25 टक्के इतका झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक स…

केंद्रप्रमुख पदासाठी प्राथमिक शिक्षकांना संधी मिळावी.

केंद्रप्रमुख पदासाठी मर्यादित विभागीय भरती परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे प्राथमिक शिक्षक (1ली ते 8वी) यांना संधी देण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर, मा. सचिव शालेय शिक्षण विभाग, मा. आयुक्त (शिक्षण) आणि मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) य…

शापोआ सुधारित दर

✳️ *शालेय पोषण आहार सुधारित दरपत्रक ,मेनू व पैसे विभागणी* ✳️ *शालेय पोषण आहार शासन आदेश 15 नोव्हेंबर 2022 नुसार सुधारित दर देण्यात आलेले आहेत ते खालील प्रमाणे* ✳️ *इयत्ता 1 ते 5 करिता*           *(प्रति विद्यार्थी)* *सुधारित दर*         *2.08. रूपये* *तेल दर.*               *0.79  रूपय…

छत्रपती शिवाजी राजेंवरील गीत...

कोणी हे गीत गायन करण्यास व निर्मिती  करण्यास तयार असल्यास नक्कीच संपर्क करावा. गीतलेखन  प्रकाशसिंग  राजपूत   9960878457      *कडेकपारी शौर्य जागवी....* राजं... जी रं...  राजं छत्रपती शिवाजीराजं, कडेकपारी शौर्य जागवी, मर्द मावळे लढव्ये घडूनी, घडला स्वाभीमानी हा राष्ट्र .... राजं... जी रं..…

शिक्षण सेवक मानधनाबाबत महत्त्वाचे

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला गेला आहे. यानंतर त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल. नव्या प्रस्तावानुसार, प्राथमिक-उच्च प्राथमिक स्तरावर शिक्षण सेवकांना 16 हजार, माध्यमिक पातळीवर 18 हजार तर, उच्च माध्यमिकसाठी 20 हजार इतकं मा…

बालरक्षक अॕपडाऊनलोड करणे.

बालरक्षक अॕप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.... https://play.google.com/store/apps/details?id=com.dhwaniris.saralapp यावर लाॕगीन करण्यासाठी खालील प्रकारे युजर आयडी व पासवर्ड वापरा.... user id  - शाळेचा युडायस कोड (इंग्रजी अंकात)  password  युडायस कोडसह @123 अशाप्रकारे आपण हा…

जिल्हातंर्गत बदली बाबत महत्त्वाचे

✳️  *जिल्हा अंतर्गत बदली अपडेट,सर्व संवर्गाच्या याद्या प्रसिद्ध* (मार्गदर्शक पोष्ट आहे...!) (बंधू -भगिनी यांना मदत व्हावी या हेतूने..) ✳️ *जिल्हा अंतर्गत बदली 2022 प्रक्रियेचे वेळापत्रक गेल्या काही दिवसात तीन वेळा बदललेले आहे आताच नुकते संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना सहमती अर्ज…

बदली बाबत नवे वेळापत्रक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार वेळापत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. परंतु, प्रशासकीय कारणास्तव प्रस्तुत वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक १८.११.…

पाढा आला नाही म्हणून हातावर चालवले ड्रील मशीन

विद्यार्थ्याला पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्‍यांची याची गंभीर दखल घेतली आहे. …

वन्यजीवमंडळ, शास्त्रज्ञ उपक्रम

जि.प,प्रा.शा. मुरुमखेडावाडी केंद्र करमाड ता/जि औरंगाबाद येथे Our knowledge zone अंतर्गत उपक्रम राबवीत आहोत.प्रकाशसिंग राजपूत व सहकारी शिक्षक दिलीप आढे 1) वन्यजीव मंडळ, 2) ग्रंथालय 3) शास्त्रज्ञ विषयक माहिती 4) परमवीरचक्र विजेते 5) आॕलंपिक पदक विजेते खेळाडू #olympic #paramvir #scie…

झेडपी शाळा आता ग्रामपंचायत नियंत्रणाखाली

सरकार झेडपीच्या शाळा ग्रामपंचायतींच्या ताब्यात देणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत याची माहिती दिली. तिसरीपासून आठवीपर्यंत परिक्षा नियमित घेतल्या जाणार आहेत, अर्थात नापास न करण्याची प्रक्रिया मात्र तूर्तास कायम ठेवली जाणार असल्याची त्यांनी माहिती …

खोटी माहिती भरून बदली घेतल्यास

*ग्रामविकासचे दि. 22/11/2022 चे पत्र* *चुकीची माहिती देऊन, खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली झाल्यास....... जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. तद्नंतर, दि. २१/१०/२०२२ व दि.१८/११/२०२२ च्या पत्रान्वये सन…

बदली अर्जबाबत

जिल्हा अंतर्गत बदलीतील पहिला टप्पा म्हणजे संवर्ग एक व दोनच्या बदल्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अर्जातू रद्द करावयाचे अर्ज याविषयीचा मार्गदर्शक व्हिडिओ  कडून देण्यात आलेला आहे . यामध्ये कोणते अर्ज संवर्ग एक व दोन मध्ये रद्द करता येतील याविषयी मार्…

*अखेर बदली पोर्टल सुरू* *खालील लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता.* https://ott.mahardd.in/ अजून ही आपण डिजिटल स्कूल चॕनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच  करा... Subscribe Now

बदली सुधारित वेळापत्रक

जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आजच्या शासन निर्णयामध्ये बदल झालेला आहे.  सदरील बदलीचे वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे .सलग तिसरे पत्र बदलीच्या वेळामध्ये बदल  बाबतीत आलेले आहे . आपण खाली दिलेल्या  प्रमाणे हे पत्र पाहू शकतात

आजपासून संवर्ग १ व २ ची प्रक्रिया

जिल्हांतर्गत बदल्यांमधील टप्पा क्रमांक एक व दोन च्या बाबतीत महत्त्वाची प्रोसेस आज पासून सुरू झालेली आहे यामध्ये  आज स ११ वाजता रिक्त पदांची यादी सीईओ लॉगिन मधून प्रसिध्द होईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होणार आहे आपल्या गटातील ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अथवा विशेष संव…

शालेय पोषण आहार खात्याचे आॕडीट

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महालेखापाल (AG) व स्थानिक निधी लेखा विभागामार्फत लेखापरिक्षण होत असते. तथापि, या विभागांमार्फत शाळांचे १०० टक्के लेखापरिक्षण होत नाही. सदरच्या लेखापरिक्षणाकरीता शाळांची निवड यादृच्छिक (random) पद्धतीने केली जाते. तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षण • वि…

बदलीपात्र नेमके कोण ?

शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जातील . बदलीपात्र शिक्षक-    ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे . आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे, अथवा ज्या श…