मुख्य सामग्रीवर वगळा
मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेन्शन धारकांना केंद्र सरकारने डी.ए. बाबतीत हा निर्णय घेतला

केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट  सांगितले आहे की जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान थांबलेल्या डीएच्या थकबाकीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक निवेदन जारी केले होते की, कोरोना महामारीमुळे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करण्या…

राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड प्रक्रिया १ जूनपासून

राष्ट्रीय पुरस्कार करिता आता १ जूनपासून नावानोंदणीस सुरुवात होत असून त्याचा संपुर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे असणाला आहे.   राज्यातील तमाम उपक्रमशील शिक्षकांनी यात सहभागी होत आपल्या कार्याची ओळख संपुर्ण देशाला करुन द्यावी. यासाठी डिजिटल समूहाच्या वतीने शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐 याबाबतचे संपूर्ण…

ऑनलाइन बदलीसाठी राज्यस्तरीय समितीची पुणे येथे बैठक झाली

*ताजी बातमी...* सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रगती, वापरकर्ता चाचणीचे निकाल आणि बदली प्रक्रिया सुरू करण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीसाठी राज्यस्तरीय समितीची पुणे येथे बैठक झाली. या समितीमध्ये आयुष प्रसाद (पुणे), डॉ. सचिन ओंबासे (वर्धा) आणि विनय…

असा आधार डाऊनलोड करा... Aadhar download

मुखवटा घातलेला आधार कसा डाउनलोड करायचा तुम्ही मुखवटा घातलेला आधार तीन प्रकारे डाउनलोड करू शकता: आधार क्रमांक, नावनोंदणी आयडी आणि व्हर्च्युअल आयडी. eAadhaar डाउनलोड Aadhar download करताना, तुम्ही नियमित आधार आणि मुखवटा घातलेला आधार मधून निवडू शकता. पायरी 1: च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या A…

मुळ आधार देण्यापासून सावध रहा....

एका प्रसिद्धीपत्रकात सरकारने म्हटले आहे की, आता तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला बिनदिक्कतपणे शेअर करू नका.  कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. तसेच सरकारने केवळ मुखवटा घातलेला (masked aadhaar card) आधार शेअर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर फक्त शेवटचे चार अंक न…

प्रतिक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ

RTE प्रवेश  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत ऑनलाइन राबवण्यात येणाऱ्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या पहिल्या फेरीमध्ये नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना द…

30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये.

30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये. याबाबतचे आज शासन आदेश निर्गमित झालेले असून आता बदलांवर सर्व प्रकारच्या बदलांवर निर्बंध शासनाने लावलेले आहे. नविन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार हे साहित्य ...  आर्थिक वर्ष  2022 2023  मध्ये कोणतेही प्रकारच्या बदल्या करण्यात …

शिक्षक मतदारसंघातून कार्यरत शिक्षकालाच उमेदवारी मिळावी

राज्य विधानपरिषदेच्या सात शिक्षक आमदारांच्या जागांवर शिक्षकांना डावलून संस्थाचालक अथवा राजकीय पुढारी करीत असलेल्या घुसखोरीला भविष्यात लगाम लागण्याची चिन्हे आहेत. शिक्षण तज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी शिक्षक मतदारसंघातून कार्यरत शिक्षकालाच उमेदवारी मिळावी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे…

कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठिय्या धरणे आंदोलन....

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आव्‍हानावरुन संपूर्ण देशभर केंद्र व राज्य सरकारच्या श्रमिक कामगार आणि कर्मचारी हितविरोधी धोरणांविरुद्ध आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी ठिय्या धरणे आंदोलन .... प्रमुख मागण्या - नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना ज…

उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदस्थापना

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळसेवेने (एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- ५ द्वारे) रूजू झालेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत शासन आदेश... नविन गटशिक्षणाधिकारी यादी खालीलप्रमाणे

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत.

क रोना काळात राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढून अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत. शैक्षणिक संचांसाठी अभ्यास गट स्थापन केला होता. पहिली, …

शिक्षक बदली संदर्भात मार्गदर्शक व्हिडीओ

Vinsys या कंपनीद्वारे शिक्षक बदली पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. बदली संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शक व्हिडीओ आपणांसाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रचा समूहनिर्माता व मुख्यप्रशासक प्रकाशसिंग राजपूत घेऊन येत आहे. शिक्षक बदली पोर्टल विषयक माहिती .... आॕनलाईन बदली प्रक्रिया फेज 1 माहिती   …

CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत

CBSE बोर्डाच्या परीक्षा   रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा    दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा होणार की पुन्हा एकच परीक्षा    …

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाबतीत अपडेट...

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाबतीत अपडेट... Vinsys (सॉफ्टवेअरचे प्रोग्रामर) मधील 100 पेक्षा जास्त अभियंत्यांची टीम आणि द्वारे समर्थित  सायफ्युचर क्लाउड सर्व्हिसेसच्या 10 अभियंत्यांनी सॉफ्टवेअरच्या पहिल्या टप्प्यासाठी वापरकर्ता चाचणी घेतली.  लॉजिक विरोधाभास (सॉफ्टवेअर "हँग" नसावे…

भोजनावर शिक्षक एकमेकांना धक्काबुक्की करत तुटून पडले...

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावली होती, पण बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्स वर तुटून पडले.   अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. व्हिडीओमध्ये सूटमध्ये एक पुरुष दिसत आहे, ज…

पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक

आता दप्‍तराचा भार हलका करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक देण्याचा निर्णय घेतला आहे.  या पुस्तकामध्ये सर्व विषयांचा पहिल्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना दररोज वर्षभराच्या अभ्या…

२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची अपेक्षा

२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांला शिक्षण दर्जेदार मिळावे म्हणून चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे त्याने थेट चांगले शिक्षणाकरिता सैनिकी  शाळेत भरती करून द्या अशी मागणी केली आहे .  सरकारी शाळेत मला पाहिजे तेवढे शिक्षण मिळत नाही मला IAS बनायच आहे, त्यासाठी मला चांगल्या शाळेत प्…

पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ

थोडक्यात शिक्षक बदल्यांचे टप्पे... पोर्टलचे काम अपूर्ण असल्याने ३१ मे ऐवजी बदल्यांसाठी ३० जूनपर्यंत मुतदवाढ देण्यात आली. पोर्टलचे काम पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना ८-१० दिवसांत भरावी लागणार वैयक्तिक माहिती दरवर्षी अंदाजित अडीच लाख शिक्षक करतात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज जात प्रवर्गानुसार रिक्…

आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस ..

राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्याबाबत. संदर्भ:-  १. आयुक्त शिक्षण कार्यालयाकडील पत्र क्र. अंदाज-२०१/ सुसेआप्रया/ २०२२/२२१६ दिनांक १३.०…

बदली प्रक्रिया .... माहितीस्तव

शिक्षक बदली- 2022  update... शिक्षक बदली प्रक्रिया 3 Phase मध्ये होणार 1) Phase 1 : शिक्षक माहिती updation 2) Phase 2 : आंतरजिल्हा बदली 3) Phase 3 : जिल्हांतर्गत बदली आता लवकरच *Phase 1* सुरू होत आहे. Phase 1 पूर्ण झाल्यानंतरच Phase 2    व 3 सुरू होईल. *Phase 1*.मध्ये खालील प्रकारे प्रक्…

स्टेट बॕकेत नोकरी शेवटचे २ दिवस

स्टेट बँक ऑफ इंडिया   ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची आज म्हणजेच, 17 मे 2022 ही शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट   sbi.co.in  वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, SBI स्पेशल कॅडर ऑफिसरच्या एकूण 35 जाग…

बदली पीडीएफ

शिक्षक बदलीबाबत मार्गदर्शिका डाऊनलोड करा.... राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेणेबाबत महत्त्वाचा शासन निर्णय...पहा

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संगणकीय बदली प्रक्रिया 2022

📺डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र💻 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संगणकीय बदली प्रक्रिया 2022     TEACHER PROFILE UPDATATION & PHASE 1 व 2 बाबत मार्गदर्शनपर PDF मराठी व हिंदी भाषेमध्ये यात Ceo,Eo, Beo login बाबतव शिक्षक बदली संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन देण्यात आलेले आहे....     निष्ठा …

वरिष्ठ/ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर

वरिष्ठ/ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर संपूर्ण जिल्ह्याच्या याद्या खालील लिंक ला टच करून जिल्हा व तालुका सबमिट करावा त्यानंतर तालुक्यातील सर्व शाळांची यादी आपल्या समोर अपडेट होईल त्यानंतर आपली शाळा शोधून Show teacher वर  क्लिक केल्यानंतर आपल्या …

तळपता ज्वाला.... वीर शंभो.... शुर शंभो....

*🚩 शुरवीर, महापराक्रमी ,बाहुबली शुर योद्धा छत्रपती  संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा🚩🚩🚩*  गीतगायन - श्री सुभाष शिंदे गीतलेखन -  प्रकाशसिंग राजपूत  https://youtu.be/_ceLAgaGbkE तळपता ज्वाला गीत पहाण्यासाठी...... *🚩वीर शंभो ,शुर शंभो....🚩*  *तळपता ज्वाला उठला…

जिल्हा परिषेद आरोग्य खात्यात मेगाभरती

रा ज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील १० हजार १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची …

प्रेरणादायी अधिकारी ...

*प्रेरणादायी अधिकारी ..श्रीमती जयश्री चव्हाण मॕडम शिक्षणाधिकारी  (प्राथमिक ) औरंगाबाद   दुर्गम डोंगर भागातील शाळेवर काम करतांना त्यावेळी तालुक्याच्या सर्वाच्च अधिकारी गटशिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण मॕडम यांनी  मुरुमखेडावाडी शाळेची प्रगती पहाण्यासाठी शाळेला भेट द्यायची  आहे, "रस्ता जर…