राज्यात रस्ते अपघातग्रस्त रुग्णांना तत्पर (Golden Hour मध्ये) वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेचे स्वरुप व कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील :- १) योजनेचे उद्दिष्ट :- अपघातानंतर पह…
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)