📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....
आपल्याला काय वाटते ते वर नोंदवा.......
हा फक्त एक समावेशक विचार आहे. हा कुठलाही निर्णय नाही किंवा त्या निर्णयास कारण नाही .
आता १ ली ते ४ थी शाळा सुरू व्हाव्यात का?....
डिजिटल समूह हा अनेक वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालवत आला आहे. हा फक्त जनमनाचा कौल आहे. हा फक्त समूहाच्या शैक्षणिक कार्यास पुरक असणार आहे.
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*