डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

ऐतिहासिक उपक्रम तब्बल ६०५ वृक्ष लागवड व संवर्धन

मुरूमखेडावाडी शाळेत हरित शाळा अभियानांतर्गत मियावाकी घनवन प्रकल्प .... 1 वर्ष पूर्ण...
  
*लागवड दिनांक:- *29/08/2020*
*स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी, तालुका:-औरंगाबाद,जिल्हा:-औरंगाबाद येथे हरित शाळा अभियान प्रकल्पा अंतर्गत "डेन्स फॉरेस्ट" प्रकल्पाचे उद्घाटन श्रीमती चव्हाण मॅडम यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले होते, 29 आॕगस्ट 2021 ला पहिला वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी वृक्षांचे औक्षण करण्यात आले व केक ही कापण्यात आला. 

 *जिल्हा परिषद औरंगाबाद, इकोसत्व एनवोरमेंटल सोल्युशन्स औरंगाबाद, वन विभाग औरंगाबाद , ग्राइंड मास्टर औरंगाबाद  यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम जिल्ह्यातील 103 जिल्हा परिषद शाळांत राबविण्यात आला आहे.

*त्या अंतर्गत २००० चौरस फुट जागेत स्थानिक देशी प्रजातींची जास्तीत जास्त अॉक्सिजन देणारी,औषधी तसेच फळे देणारी 605 झाडे लावण्यात आली.* यामध्ये बेल, कडुलिंब,शिरस, मोहावा, आवळा, कदंब,कळंब, शतावरी, शिसम, पिंपळ,आंबा, बेहडा,अर्जुन, बिबा,जांभुळ, हिरडा, खैर, आपटा,पळस, कांचन, तुळस, सिताफळ,  उंबर या जातीची झाडे आहेत.या झाडांमुळे अवघ्या तीन वर्षात घन वन तयार होणार आहे.ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण,औषधी वनस्पतींची माहिती ,झाडांच्या प्रजाती यांची माहिती प्रत्यक्ष  शाळेतच मिळणार आहे.त्याचबरोबर फुलपाखरे,पक्षी यांना आधिवास तयार होणार आहे.

        उदघाटन गटशिक्षणाधिकारी  श्रीमती चव्हाण मॕडम यांच्या हस्ते झालेले आहे , श्री नामदेव वाघसर हे प्रमुख पाहूणे होते.

इकोसत्व ईनवोरमेंटल सोल्युशन्स चे सिद्धार्थ इंगळेसर, यांचे विशेष सोजन्य लाभले. तर आकाश पोतेवार आणि शेख समीर यांनी मियावाकी घनवन वृक्षारोपणा विषयी मार्गदर्शन केलेले आहे . 
  प्रकाशसिंग राजपूत ,श्री आढेसर  , श्री जाधवसर , व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजयसिंग बालोद, गंगुबाई विष्णू बचाटे, रामकोर बालोद, अरुणाबाई ,काशीनाथ बचाटे, चरणसिंग, परमेश्वर बालोद, अर्जून , जयसिंग महेर

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

१ ली मराठी

अ.क्र.मराठी
1अग्गोबाई...ढग्गोबाई...Click here
2बीजClick here
3माझे खेळClick here
4माझे कुटुंब Click here
5वाचनपुर्व व लेखनपुर्व तयारीClick here
6पाऊसClick here
7झोपाळा गेला उडूनClick here
8माझी शाळाClick here
9शब्द वाच व लिहीClick here
10आई, मला दे ना!Click here
11माझे शब्द माझे मिञClick here
12मांजराची गंम्मतClick here
13लिहूया वाचूया १Click here
14बाजार Click here
15 शब्द शोधूया लिहूयाClick here
16लिहूया वाचूया २Click here
17बाजारClick here
18पूर्णविरामाची ओळख Click here
19वाचनपाठ २Click here
20अक्षर चिञ जोडी जुळवClick here
21बघ, ऐक,वाचClick here
22माझा घोडाClick here
23शब्दखेळClick here
24प्रश्नचिन्ह ओळख Click here
25योग्य चिन्हे जोडून शब्द लिही , वाचClick here
26बाराखडी Click here
27लोठेबाबाClick here
28गाडी आली... गाडी आली...Click here
29जञाClick here
30वेड कोकरूClick here
31घटनाक्रम लावाClick here
32जोडाक्षरेClick here
33वाचनपाठ ४Click here
34रेघ लहान झालीClick here
35जंगलात ठरली मैफलClick here
36माझा भारतClick here
37लिहूया वाचूयाClick here

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

शापोआ नविन मेनु

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यामधील योजनेस पात्र शाळापैकी सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचा शाळास्तरावर पुरवठा करण्याकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर ई निविदा प्रक्रिया राबवून दिव्या एस. आर. जे फूड्स एलएलपी, जालना या संस्थेची निवड करून उक्त संस्थेसोबत संदर्भ क्र. २ अन्वये करारनामा करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीन हे मुख्य घटक व Whole Wheat Flour, Refined Wheat Flour with Iron Enrichment, Sugar Powder, Edible Oil, Skimmed Milk Powder, Flavour and other essential ingredients 

असे इतर उपघटकांपासून तयार करण्यात आलेल्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करण्यात येणार आहे त्याकरीता शासकीय शाळांमध्ये असलेली पटसंख्या व इतर अनुषंगिक माहिती जिल्ह्याकडून संदर्भ क्र. ३ च्या पत्राद्वारे मागवण्यात आली होती. त्यानुसार शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना न्युट्रीटीव्ह स्लाईस उपलब्ध करून देण्याकरीता दिव्या एस.आर.जे फूड्स एलएलपी. जालना या संस्थेकडे मागणी नोंदवून पुरवठ्यापश्चात शाळास्तरावर विद्यार्थी / पालकांना न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे वितरण करणेबाबत आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
अ) न्यूट्रिटिव्ह स्लाईसची मागणी नोंदवणे व शाळा स्तरावर पुरवठा करणे..

१. शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेल्या शासकीय शाळेमधील (जिल्हा परिषद, मनपा, नया, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांची पटसंख्या संदर्भ के ३ च्या पत्राद्वारे मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या पटसंख्येचा गोषवारा या सोबत परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आला आहे. उक्त गोषवाऱ्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात न्युट्रीटीव्ह

स्लाईसची मागणी नोंदविणे अनिवार्य राहील. २. प्रति विद्यार्थी वितरीत करावयाच्या न्यूट्रिटिव्ह स्लाईसचे प्रमाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

प्रती विद्यार्थी मागणी व वितरणाचे प्रमाण
धान्यादी वस्तू           (किलोग्रॅम मध्ये) इ.१ली ते ५ वी

१ न्यूट्रिटीव्ह स्लाईस- मुख्य घटक तांदूळ     

   इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.१२०

२ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक बाजरी ०.१२०

    इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

३ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक ज्वारी 

    इ.१ली ते ५ वी           ०.२४०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

४ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक नाचणी

    इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

५ न्यूट्रिटीव्ह स्लाईस मुख्य घटक सोयाबीन

    इ.१ली ते ५ वी           ०.१२०
    इ.६ वी ते ८ वी          ०.२४०

 वरीलप्रमाणे मुद्दा २ मध्ये नमूद केलेप्रमाणे न्यूट्रिटीव्ह स्लाईसची शासकीय शाळेमधील (जिल्हा परिषद,
मनपा, नपा, शासकीय व कटकमंडळ शाळा) विद्यार्थ्यांकरीता प्रति विद्यार्थी निश्चित केलेल्या प्रमाणात व संदर्भ ३ च्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानुसार शाळानिहाय संकलित केलेल्या पटसंख्येनुसार न्युट्रीटीव्ह स्लाईसची मागणी इंग्रजीमध्ये एम एस एक्सेल (MS Excel) मध्ये जिल्हास्तरावरून तयार करायची आहे. सदर मागणीची एक प्रत पुरवठा  प्रतिनिधीकडे देऊन त्यांची पोहोच घेऊन सॉफ्ट कॉपी पुरवठादाराच्या treffbakers@gmail.com या ई मेल वर पाठवायची मागणीची एक प्रत संचालनालयास
ई-मेलद्वारे सादर करायची आहे,

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

माझे कुटुंब ...माझी जबाबदारी ...

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

तुम्ही शिक्षक , पालक, विद्यार्थी असाल तर नक्कीच पहा....

👨‍👨‍👧‍👦  *आरोग्य विशेष*🚨🚑

माझे कुटूंब माझी जबाबदारी ....*

चीन मधील वुहान प्रांतात जवळजवळ २ वर्षापूर्वी प्रकट झालेला कोविड 19 म्हणजेच करोना भारतात ही खूप पसरला आहे.

     किंबहुना आपल्या नात्यातील , मिञांच्या कुटूंबातील लोकांपर्यंत आलेला दिसत आहे.

       आता इतका काळ झाल्यावर आपले लसीकरण पुर्ण होणे बाकी असून  माञ यावर एकच पर्याय आहे ती म्हणजे खबरदारी .....

     ५ मिनिटे खर्च होतील माञ कुटुंबाची जबाबदारी म्हणून नक्कीच पहा....

         *निर्मिती*

*सौ रुपाली प्रमोद तोडकर*

      कराड, जि. सातारा.

     *संकलन व प्रसारण*

      *प्रकाशसिंग राजपूत*

          औरंगाबाद 

*इतर मॕसेज १०८ वेळा फाँरवर्ड करण्यापेक्षा हे नक्कीच इतरांना पाठावल्यास आपल्याला समाधान वाटेल व अनेकांना सावधपणे राहण्याचे महत्त्व ही नक्कीच लक्षात येईल तर नक्कीच जास्तीत  जास्त  शेअर करत मोठे कार्य पुर्ण करुया ...*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*

*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

शब्दडोंगर व्हिडीओ स्वरूपात

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

🎁🎁 *भेट डोंगराएवढी*🎁🎁

*डिजिटल समूह घेऊन आला आहे....*

    *📕📖वाचन समृद्धी कार्यक्रम.....📖📕*

*डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय समूह कोरोना काळात शाळा बंद असतांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सदैव तत्पर आहे.....*

       *याचाच एक भाग म्हणून श्री मिलिंद जामदारसर यांचा इ.१ ली ते वाचनात मागे असलेल्या सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असा शब्डोंगर हा ज्ञानरचना आधारित वाचन समृद्धी कार्यक्रम आणला आहे. यात रोज दोन शब्दांवरचे वाचनास उपयुक्त शब्दडोंगर देणार आहोत तुमच्या विद्यार्थ्यांना पाठविण्याची जबाबदारी फक्त तुम्ही पार पाडून त्यांचे वाचन समृद्ध होण्यात हातभार लावावे...*

     शब्द डोंगर  भाग -१

          🦜 पोपट  🦜

     शब्द डोंगर  भाग -२

           🦚 मोर 🦚

            *निर्मिती*

*श्री मिलिंद जामदार*

      नेवासा , अहमदनगर 

      *संकलन व प्रसारण*

    *श्री प्रकाशसिंग राजपूत*

           औरंगाबाद 

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*

*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

शाळासह डिजिटल शिक्षण ही सुरु...

👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫📲👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫📲👩🏻‍🏫📲👨🏻‍🏫
   
चला करु डिजिटल अध्ययन  ....

 *डिजिटल शिक्षण दारोदारी...*

*📲स्मार्ट शिक्षण ....💾

*१ ली ते ८ वी वर्गाचा अभ्यास  पाठवत आहोत ज्यामूळे  घटकाचे  विद्यार्थ्यांना अध्ययनास मदत होईल. कमी वेळेत अधिक अध्ययन करुन देणारे, विशेष कौशल्याने शिक्षकांनी तयार केलेले हे व्हिडीओ फारच उपयुक्त असे साहित्य निर्माण झालेले असून याचा निश्चित आपल्या विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी सर्वांनी विद्यार्थी पालक यांच्या व्हाटसअप समूहावर पाठवा....
      
🟥इयत्ता  १ ली 🟧   
  
🟧 इयत्ता २ री🟥

🟥इयत्ता ३ री🟧

🟥इयत्ता ४ थी🟧
   
🟧इयत्ता ५ वी 🟥

 🟥इयत्ता ६ वी🟧

*🟥इयत्ता ७ वी🟧*
  
*🟥इयत्ता ८ वी🟧*
  
      संकलन व निर्मिती 
       प्रकाशसिंग राजपूत 
 जि. प. प्रा. शा. मुरुमखेडावाडी , केंद्र करमाड,
ता / जि. औरंगाबाद 
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Zp शाळेच्या मुलांची डिजिटल  शाळा....

*ज्ञानाची शिदोरी जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांना पाठवा ,  ...Share for care.... Follow Us , subscribe our youtube channel *

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

आता व्हाटसअप वर पैसे पाठवा 💰WhatsApp pay 💰*

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

*व्हाटसअप अपडेट आले....*

https://youtu.be/8F8YtJqzzNY

*💰WhatsApp pay 💰*

*🗝️🔑आता व्हाटसअप होणार तुमच्या बँकेची गुरुकिल्ली.....🔑🗝️*

*अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पहा👇🏼...*

🎈🛍️🎊🎀🎈🎁🛒🎈🎉🔮

*हो मिञांनो व्हाटसअप हे फक्त सोशल मिडियाचे साधन न राहता तुमचे संपुर्ण आर्थिक व्यवहार पुर्ण करणार आहे.....*
      *नविन व्हाटसअप पे ला कसे वापरायचे याची माहिती या व्हिडीओत घेऊन आलो आहे...माहिती आवडल्यास लाईक, सब्सक्राईब व शेअर करा...*

      *प्रकाशसिंग राजपूत*

▶️ *डिजिटल स्कूल चॕनल*🎞️

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

Wipro तर्फे मुरुमखेडावाडी शाळेला रंगरंगोटी

 विप्रो तर्फे मुरुमखेडावाडी शाळेत डिजिटल पेंटींग....

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो इंटरप्राईजेस लिमिटेड वाळूज व सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ  यांच्या  संयुक्त भागीदारीतून शाळेच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले . या कामाची पाहणी करण्याकरिता ३० जुलै रोजी विप्रोचे पूर्ण टीम शाळेला भेट दिली.

         शाळेची एकंदरीत वातावरण निर्मिती पाहून टीमने खूप आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वतः ही चित्रे काढून व शोभीवंत फुलांची रोपे लावून शाळेच्या वातावरणात आणखी भर टाकली.

            यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार ही शाळेला मिळालेला आहे. शाळेचे शिक्षक प्रकाशसिंग राजपूत  यांचा सत्कार ही टीमने केला. श्री प्रकाशसिंग राजपूत यांनी कलात्मक व निसर्गपूरक उपक्रम राबवित शाळेचा एकूण कायापालट सहकारी शिक्षक श्री दिलीप आढे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयसिंग बालोद, उपाध्यक्षा श्रीमती गंगूबाई विष्णू बचाटे, सर्व सदस्य  , पालक व गावकरी यांच्या सहकार्याने केलेला आहे.
विप्रो टीममध्ये प्रकाश पायघन,राजेंद्र गोरे , जयंतराव जोशी,जयेश पाताळयंत्री,नितिन राहेगावकर,जयेश जगताप,अश्वित गोरे, जीवन भुते, अर्जून बालोद, काशिनाथ बचाटे, परमेश्वर बालोद  हे उपस्थित होते. 

मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....

Back to school

Watch video now

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे महाराष्ट्रात शाळा बंद पडली आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर अवद्या विश्वामध्ये शिक्षणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण न भेटल्याने डिजिटल साधनांची कमी असल्याने गेल्या दीड वर्षात शिक्षणावर परिणाम थोडाफार झालेला दिसून येत आहे. या वर्षी 4 ऑक्टोबर पासून करोनाचा  प्रभाव कमी झाल्याने राज्यात  शाळा पाचवी ते बारावी चे वर्ग नियमित सुरू झालेले आहे. एक नवीन  उत्साह विद्यार्थी  शिक्षकांमध्ये दिसून येत आहे यामध्ये पालकांचाही सहभाग वाढलेला दिसून येत आहे शिक्षण व शाळा ही सोबत असणाऱ्या गोष्टी असल्याने त्यांना वेगळे करणे शक्य होणार नाही. मुळात ऑनलाइन शिक्षण हा फक्त एक पर्याय असू शकतो परंतु संपूर्ण शिक्षण होऊ शकत नाही यासाठी शाळा नियमित सुरू झालेल्या ह्या फारच उपयुक्त ठरणार आहे लवकरच पहिली ते चौथी चे ही वर्ग इमेज सुरू होऊन शिक्षण प्रवास सुखाचा होवो

काॕलवर आधार नंबर शोधा

आपणाकडे विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी केलेल्या पावतीचा१४ अंकी क्रमांक असेल तर एका कॉलवर विद्यार्थ्यांचा आधार नंबर शोधू शकतो. यासाठी फक्त सिस्टीम मध्ये आधार जनरेट झालेला आवश्यक आहे.त्यांच्या पावतीच्या आधारे आधार क्रमांक प्राप्त करुन आपण सरलमध्ये अपडेट करून आपले राहिलेले काम पूर्ण करू शकतो.

        यासाठी 1947 या नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर आपणास पुढील सूचनेनुसार माहिती भरायची आहे .सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपणाकडे 14 अंकी नोंदणी झालेला  पावतीचा क्रमांक तसेच त्या विद्यार्थ्यांच्या पत्ता  मध्ये टाकलेला पिन कोड क्रमांक सोबत असणे खूप महत्त्वाचे आहे . एका मिनिटात आपण आधार नंबर शोधून विद्यार्थ्यांचा आधार काढून आपले राहिलेले काम आपण तात्काळ पूर्ण करू शकतात .आपणास माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.या वेबसाईटला follow करा.